Homeताज्या बातम्याकोंढव्यातील एकता सोशल कमिटी यांच्याकडून दिपावली साजरी...

कोंढव्यातील एकता सोशल कमिटी यांच्याकडून दिपावली साजरी…

पुणे :- कोंढवा पोलीस स्टेशन येथे कोंढवा भागातील मुस्लिम युवक एकता सोशल कमिटी यांच्याकडून 22 ऑक्टोबर शनिवारी पोलिसांसोबत दिवे लावून दिपावली साजरी करून हिंदू – मुस्लीम एकतेचे प्रतीक कोंढाव्यात दिसून आले. यावेळी कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील व आदी अधिकारी उपस्थित होते. तसेच कोंढवा भागातील महावितरण विभागाचे कार्यलयात देखील दिवे लावून दिवाळीचे शुभेच्छा देण्यात आले.

याकार्यक्रमाचे नियोजन एकता सोशल कमिटीचे लियाकत शेख, शहबाज पंजाबी, साकिब शेख, बिलाल इनामदार व इतर सदस्य हजर होते. सदर वेळी कोंढवा भागातील मुस्लिम बांधवांनी एकत्याचा संदेश दिला असून त्यांच्या या कार्याला सर्वांकडून कौतुक केले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!