Homeताज्या बातम्याप्रेषित मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त पुण्यात सिरत कमिटीच्या वतीने वेगवेगळे सामाजिक उपक्रमांचे आयोजन...

प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त पुण्यात सिरत कमिटीच्या वतीने वेगवेगळे सामाजिक उपक्रमांचे आयोजन…

पुणे :- (संपादक मुज्जम्मील शेख) प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त पुणे शहर सिरत कमिटीचे वतीने वेगवेगळे उपक्रम राबविले गेले. बुधवारी 5 ऑक्टोबर रोजी लेडी हवाबाई शाळा पुणे कॅम्प या ठिकाणी रक्तदान शिबिर तसेच मोफत आरोग्य शिबीर व नेत्र तपासणी शिबीर देखील असे अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरामध्ये सुमारे 100 पेक्षा अधिक लोकांनी रक्तदान केले. या कार्यक्रमात मा.आमदार मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (Joint Commissioner Of Police), पोलीस उपायुक्त सागर पाटील (DCP), सहाय्यक पोलीस आयुक्त आर एन राजे (ACP), वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम (Sr. Police Inspector)लष्कर पोलीस ठाणे, अभय छाजेड, मा नगरसेवक रईस सुंडके, शिक्षण मंडळ सदस्य नुरुद्दीन अली सोमजी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या शिबिराला भेट दिली. तसेच सिरत कमिटीचे अध्यक्ष मौलाना गुलाम अहमद, सचिव सिराज बागवान, मुन्नव्वर कुरेशी, आसिफ शेख, नदीम मुजावर मुस्ताक अहमद, अहमद सय्यद, हाजी शाहिद साबीर, जाहीद शेख, इकबाल मुलानी, नजीर तांबोळी व आदी यांनी या कार्यक्रमाचे नियोजन पाहिले. कार्यक्रमाचा सर्व मान्यवरांनी कौतुक केले. राष्ट्रीय एकात्मता टिकविण्यासाठी सदर वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी जयंतीनिमित्त सीरत कमिटीचे वतीने आयोजित करण्यात येते. या कार्यक्रमांमध्ये सीरत कमिटीचे सरचिटणीस रफीउद्दीन शेख यांनी आव्हान केले की यंदाच्या मिरवणूक मध्ये तरुण मुलांनी कोणताही धांगडधिंगा न करता शांततेने मिरवणुकीत सामील व्हावे आणि शक्य असेल तर डीजे चा वापर करू नये जेणेकरून इतर लोकांना डीजेचा त्रास होईल व इतरांना त्रास सहन करावा लागेल असे आवाहन केले.
बातम्यांसाठी व जाहिरातींसाठी संपर्क.
संपादक मुज्जम्मील शेख
7507737313 / 7887776668
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!