Homeताज्या बातम्याभारत जोडो यात्रेला कर्नाटकात लागले गालबोट...मुस्लिम समाज काँग्रेसवर नाराज ;- शेहजादे सय्यद...

भारत जोडो यात्रेला कर्नाटकात लागले गालबोट…मुस्लिम समाज काँग्रेसवर नाराज ;- शेहजादे सय्यद मन्सूर अली(वंशज टिपू सुलतान)

भारत जोडो यात्रेला कर्नाटकात लागले गालबोट…

मुस्लिम समाज काँग्रेसवर नाराज ;- तहेरीके खुदादाद राष्ट्रीय अध्यक्ष शेहजादे सय्यद मन्सूर अली (वंशज टिपू सुलतान)
मैसूरचे राजे शहीद टिपू सुलतान यांच्या दर्ग्याला भेट न दिल्यामुळे गांधी कुटुंबावर सुलतान कुटुंब नाराज…
पुणे :- सध्या काँग्रेस पक्षाचे भारत जोडो पदयात्रा सुरू आहे. काही प्रमाणावर हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडत असताना त्यामध्ये गालबोट लागण्याचे काम झाले आहे. राहुल गांधी जेव्हा कर्नाटकातील श्रीरंगपटनम मंदिर आणि चर्चला भेट दिली. त्याच ठिकाणी मुस्लिम समाजाचे वीर सेनानी शहिद टिपू सुलतान यांची त्या ठिकाणी अवघ्या ३ किमी अंतरावर शाही गुंबज समाधी होती. तरी त्यांनी का भेट दिली नाही. हजरत टिपू सुलतान शहीद यांचे काँग्रेसला मुस्लिमांची मते हवी असताना आठवणीत येतात. तर आज का श्रीरंगपटन मध्ये येऊन का आठवणीत आले नाही. त्यांनी शहीद टिपू सुलतान यांचा अपमान केला असल्याचं टिपू सुलतान यांचे वंशज साहेब जादे सय्यद मन्सूर आली यांनी सांगितले आहे.

तसेच त्यांनी सांगितले की, 1974 मध्ये इंदिरा गांधी यांना इमर्जन्सीच्या वेळी त्या अडचणीत असताना त्यांनी टिपू सुलतान यांच्या दर्ग्याला भेट देऊन दर्शन घेतले होते. व त्यानंतर त्यांनी इंडियन मुस्लिम कॉन्फरन्स असे कार्यक्रम आयोजित केले होते. त्यानंतर इमर्जन्सीची परिस्थिती नियंत्रित झाली होती. तसेच त्यांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त करताना सांगितले की, रेहमान खान 2012 मध्ये टिपू विद्यापीठ बनवुन देणार असल्याची खेळी खेळले पण ते अयशस्वी झाला. मुस्लिमांचा विश्वास संपादन करण्यासाठी 2015 मध्ये माजी मुख्यमंत्री सिद्रामैय्या यांनी टिपू सुलतान यांची जयंती साजरी केली. आणि ज्यावेळेस भाजपा सरकार सत्तेत आले त्यांनी जयंती बंद केली त्याचा कुठेही विरोध दर्शविला नाही. आता राहुल गांधींनी दुर्लक्ष करून मुस्लिम महापुरुषांचा अपमान केला आहे. “जो शहीद टिपू सुलतान नही वो हमारे नही” असे त्यांनी सांगितले आहे.

या काँग्रेसच्या चुकीमुळे कर्नाटकच नाही तर संपूर्ण भारतभर या गोष्टीचा पडसाद उमटणार आहे असे चित्र सध्या देशात दिसत आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!