Homeताज्या बातम्यामोहसीन शेख यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी कार्यक्रमांचा आयोजन करणार - वसीम कुरेशी

मोहसीन शेख यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी कार्यक्रमांचा आयोजन करणार – वसीम कुरेशी

मोहसीन शेख यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी कार्यक्रमांचा करणार आयोजन – वसीम कुरेशी 

पुणे – पुण्यातील हसन भाई शेख प्रतिष्ठानाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते मोहसीन भाई शेख यांचा येत्या 14 जानेवारी रोजी वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याकडून व त्यांच्या सहकाऱ्यांकडून वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्यांना मानणारा वर्ग मोठा असून त्यांच्याकडून वेगवेगळे उपक्रम घेतले जातात.

यावर्षी देखील मोहसीन शेख यांचे सहकारी वसीम कुरेशी यांच्याकडून गरजूंना अन्नधान्य वाटप, अनाथ आश्रम मध्ये खाऊ आणि शालेय वस्तू वाटप व मास्क वाटप अशाप्रकारच्या अनेक वेगवेगळे उपक्रम वाढदिवसानिमित्त खर्च टाळून हे समाजोपयोगी कार्यक्रम घेणार असल्याचे वसीम कुरेशी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!