Homeताज्या बातम्यान्यू युनिक फाउंडेशनचा गौरव समारंभ संपन्न...

न्यू युनिक फाउंडेशनचा गौरव समारंभ संपन्न…

न्यू युनिक फाउंडेशनचा गौरव समारंभ संपन्न…

पुणे :- न्यू युनिक फाउंडेशन (New Unique Foundation) तर्फे दरवर्षी गौरव समारंभ हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. तसेच यावर्षी देखील न्यू युनिक फाउंडेशनच्या माध्यमातून “गौरव समारंभ 2021” या कार्यक्रमामध्ये कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. संस्थेच्या माध्यमातून सातत्याने समाजासाठी कामे चालू आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुज्जम्मील शेख, सहाय्यक पोलीस आयुक्त धायगुडे साहेब,संचालक व सचिव रकीब पटेल, खजिनदार अ बासित पटेल, मुबशीर शेख, गणेश टाक व आदी मान्यवर उपस्थितीत होते.
तसेच येत्या काळात न्यू युनिक फाउंडेशन समाज उपयोगी कार्यक्रम करणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष मुज्जम्मील शेख यांनी सांगितले आहे.
सन्मानित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचे नावे खलील प्रकारे…👇🏻👇🏻👇🏻

1 – प्रमोद यादव साहेब भा प्र से,

व्यवस्थापकीय संचालक सैनिक कल्याण विभाग व मेस्को विभाग.

2 – माजी कर्नल प्रशांत वानखेडे,

महाव्यवस्थापक मेस्को विभाग

3 – लेफ्टनंट कर्नल आर आर जाधव,

प्रशासन अधिकारी सैनिक कल्याण विभाग.

4 – किरण सरोदे,

अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सेंट मेरी उपविभाग पुणे. म.राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित.

5 – विजयकुमार माने,
कनिष्ठ अभियंता सेंट मेरी उपविभाग, म.राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित.

6 – रोहित तेंडुलकर
पश्चिम महाराष्ट्र क्लस्टर हेड HDFC बँक.

7 – राहुल म्हामाणे,
शाखा व्यवस्थापक HDFC बँक कात्रज शाखा,

8 – तुषार कोठारी, (CA),
संस्थापक के जे एस अँड असोसिएट्स,

9 – स्टार्टअप कन्सल्टन्सी सर्व अधिकारी व कर्मचारी.

10 – डॉ सोहेल खान, (MBBS & MS),
व्यवस्थापकीय संचालक सना हॉस्पिटल,

11 – डॉ अतिक शेख – डॉक्टर सना हॉस्पिटल.

12 – विजय कुमावत,
शाखा अभियंता पुणे मनपा,

13 – सुनील पाटील,
सहाय्यक अभियंता सेंट मेरी उपविभाग, म.राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित,

14 – तमराज बडगे,
वरिष्ठ तंत्रज्ञान सेंट मेरी उपविभाग, म.राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित.
व आदी.
यांना सन्मानित करण्यात आले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!