Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन वाढवण्याचे निर्णय...

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन वाढवण्याचे निर्णय…

मुंबई :- सध्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने संपुर्ण राज्यभरात सुरू असलेले कडक निर्बंध पुढचे काही दिवस वाढविण्यात आले असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. सध्या सुरू असलेला लॉकडाऊन वाढविण्यात आल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
वाढवण्यात आलेला लॉकडाऊन हा 7 दिवसांचा असेल की 15 दिवसांचा असेल याबाबतचा निर्णय नंतर घेण्यात येईल तसेच त्याबाबतची नियमावली 1 मे रोजी जाहीर करण्यात येईल असं देखील सांगण्यात आलं आहे. सध्या सुरू असलेला लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. राज्य मंत्रीमंडळाची आज महत्वाची बैठक झाली. त्यामध्ये राज्यात 18 ते 44 वयोगटातील सर्वांनाच कोरोना प्रतिबंधक लस मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच राज्यात सुरू असलेला लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

0
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...

जागतिक एकल महिला दिनानिमित्त बीड तहसील कार्यालयात मार्गदर्शन शिबिर; दिली विविध शासकीय योजनांची सविस्तर...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): समाजातील एकल, निराधार, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटित तसेच वंचित महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना हक्काच्या...

के.व्ही.टी.आर. सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई स्कूल, शिरपूर येथे जागतिक ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात...

नवनिर्वाचित आमदार नंदकिशोर (भाऊ) महाजन यांचे शिरसाळे मारोती येथे दर्शन; भाविकांकडून जंगी सत्कार

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): महाराष्ट्र विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय श्री. नंदकिशोर (भाऊ) महाजन यांनी सोमवार, दि. २२ जून २०२६ रोजी शिरसाळे येथील प्रसिद्ध मारोती...

पक्षांतराची राजकारणातील वाढती प्रवृत्ती : मतदारांच्या विश्वासाचा अपमान की लोकशाहीवरील आघात?

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): लोकशाही व्यवस्थेत मतदार हा सर्वोच्च असतो. आपल्या मताच्या माध्यमातून तो आपल्या प्रतिनिधीची निवड करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्या...

error: Content is protected !!