Homeताज्या बातम्यागरजूंच्या मदतीला धावून जाणारा 'देवदूत' योगेश ओगले

गरजूंच्या मदतीला धावून जाणारा 'देवदूत' योगेश ओगले

गरजूंच्या मदतीला धावून जाणारा ‘देवदूत’ योगेश ओगले

पुणे :- गरजूंच्या मदतीला धावून जाणारा ‘देवदूत’ म्हणून योगेश ओगले यांची अशी ओळख निर्माण झाली आहे. आतापर्यंत त्यांनी हजारो  गरजूंच्या मदतीसाठी धावून जाऊन “देवदूत” अशी त्यांची सर्वत्र ओळख आहे.
गरजू लोकांसाठी काहीतरी करावं अशी अनेकांची इच्छा असते पण त्यांच्यातले काहीजण मात्र खरोखरच उभे राहतात.आणि आपल्याला महत्त्वाच्या वाटणाऱ्या एखाद्या कामासाठी झोकून देतात.असेच लोकांच्या अडचणीच्यावेळी मदतीसाठी धावून जाणारे योगेश ओगले गरजू नागरिकांसाठी देवदूतच आहेत.
महाराष्ट्र राज्यातील कोरोना परिस्थिती दिवसागणिक चिंतेच्या वळणावर पोहोचत असतानाच राज्यातील नागरिकांना योगेश ओगले शक्य त्या सर्व परिंनी आधार देण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता दर दिवशी महाराष्ट्रात मोठ्या संख्येनं रुग्णालयांतील सुविधा,रुग्णांसाठीचे बेड्स,प्लाझ्मा,वैद्यकीय मदत,वाढीव बिल,औषधांची उपलब्धता यांच्याबाबत विचारणा केली जात आहे. अशा परिस्थितीत नेमका कुठे आणि कोणाला संपर्क साधायचा याबाबतही काही नागरिकांमध्ये संभ्रम पाहायला मिळत आहे. पण, गोंधळून जाण्याचं कारण नाही. कारण राज्याच्या कोणत्याही भागातून गरजू नागरिकांनी, कोणत्याही प्रकारच्या माहिती व मदतीसाठी लोकसंवाद हेल्पलाईन- ८९८३०४१९१२ या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!