Homeताज्या बातम्याजामीअह मखजनुल उलूम मदरसा तर्फे गरजूंना DYSP पोलीस उपअधिक्षक मयूर भुजबळ यांच्या...

जामीअह मखजनुल उलूम मदरसा तर्फे गरजूंना DYSP पोलीस उपअधिक्षक मयूर भुजबळ यांच्या हस्ते अन्नधान्य वाटप…

जामीअह मखजनुल उलूम मदरसा तर्फे गरजूंना DYSP पोलीस उप अधिक्षक मयूर भुजबळ यांच्या हस्ते अन्नधान्य वाटप…

दौंड : जामीअह मखजनुल उलूम या मदरसा तर्फे गरजू लोकांना अन्न धान्य तसेच किराणा साहित्याचे वाटप दौंड पोलीस स्टेशनचे परि. पोलीस उपअधीक्षक (DYSP) मयूर भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. गेली वर्ष भरापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीतीला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीने लॉकडाऊन तसेच इतर काही प्रभावी योजना आखल्या जात आहेत. लॉकडाऊन मुळे ज्यांचे पोट हातावरती आहे, अशांना रोजगारच नसल्याने आर्थिक परिस्थिती कमकुवत बनत चालली आहे. या लोकांना दौंड येथील मदरसा जामिया मखजनुल उलूम तर्फे सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

यापुढे ही असेच समाजासाठी उपक्रम सुरू ठेवणार असल्याचे संस्थेचे चेअरमन मौलाना हाफिज हारून अबूबकर शेख यांनी सांगितले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सोहेल रज्जक इनामदार यांनी आर्थिक मदत केली आहे. व उर्वरित मदत मदरसा तर्फे करण्यात आली. यावेळीस पोलीस उपनिरीक्षक भगवानराव पालवे, आण्णासाहेब देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल करचे, दिनेश पवार उपस्थित होते. व हाजी अय्युब अबूबकर शेख, समीर शेख, साबीर शेख, मौलाना हाफिज मुद्दसिर, सलमान शेख व आदी यांचे विशेष सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!