Homeआरोग्यएसीचा अतिवापर ठरतोय आरोग्यासाठी धोकादायक; तज्ज्ञांचा सावधगिरीचा इशारा

एसीचा अतिवापर ठरतोय आरोग्यासाठी धोकादायक; तज्ज्ञांचा सावधगिरीचा इशारा

गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेमुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर एअर कंडिशनरचा वापर करत असले तरी, त्याचा अतिवापर आरोग्यासाठी घातक ठरू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. सध्या तापमान ४३ अंशांच्या पुढे जात असल्याने दिवसरात्र एसीमध्ये राहण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, यामुळे शरीराच्या नैसर्गिक तापमानाशी जुळवून घेण्याची क्षमता कमी होत असल्याचे डॉक्टरांचे मत आहे.

जनरल फिजिशन डॉ. शशिकांत मुळे यांच्या मते, सतत थंड हवेमुळे त्वचा कोरडी पडणे, डोळ्यांची जळजळ, घसा खवखवणे, डोकेदुखी, अंगदुखी तसेच श्वसनाचे त्रास वाढू शकतात. एसीचे फिल्टर वेळेवर स्वच्छ न केल्यास त्यामध्ये धूळ, बुरशी व जंतू साचून अॅलर्जी, सर्दी, खोकला आणि दम्याचा धोका वाढतो.

विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार एसीचे तापमान २४ ते २६ अंशांदरम्यान ठेवावे, दर १५ दिवसांनी फिल्टर स्वच्छ करावेत आणि अधूनमधून नैसर्गिक हवा घरात येऊ द्यावी.

उन्हापासून बचावासाठी एसीचा वापर आवश्यक असला तरी तो मर्यादित आणि योग्य पद्धतीने करणेच आरोग्यासाठी हितावह ठरेल, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर येथे शिवसेना वर्धापन दिन उत्साहात साजरा!

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे): करवंद नाका जनसंपर्क कार्यालयात बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन; उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप येथील शिरपूर शिवसेना जनसंपर्क कार्यालय, करवंद नाका येथे शिवसेना...

‘एक घर – एक झाड’ उपक्रमांतर्गत हजारो रोपांचे मोफत वाटप

0
सिन्नर(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): शहरातील वाढते तापमान, प्रदूषण आणि पाणीटंचाईच्या गंभीर समस्यांच्या पार्श्वभूमीवर हिंदू जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने ‘एक घर - एक झाड’ हा महत्त्वाकांक्षी पर्यावरणपूरक...

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी धरणे आंदोलन.

0
देऊळगाव राजा (प्रतिनिधी बबनराव नागरे): दिनांक 19 जून 2026 रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने बस स्टॅन्ड चौक देऊळगाव राजा येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी...

६० हजारांची स्प्लेंडर चोरणारा विधीसंघर्ष बालक ब्रम्हपुरी पोलिसांच्या जाळ्यात

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख): ब्रह्मपुरी येथील नागेश्वर नगर भागातून चोरीला गेलेली दुचाकी अवघ्या काही दिवसांत शोधण्यात ब्रम्हपुरी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी...

कोडीद येथे जागतिक सिकलसेल दिन उत्साहात साजरा शालेय रॅली व तपासणी शिबिराचे...

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) कोडीद, दि. 19 जून 2026: आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोडीद अंतर्गत जिल्हा परिषद केंद्र शाळा कोडीद व जिल्हा परिषद शाळा चाकडू व...

error: Content is protected !!