Homeताज्या बातम्याkartiki Yatra Traffic Diversion : कार्तिकी यात्रेसाठी देहू आळंदी येथे वाहतूक व्यवस्थेत...

kartiki Yatra Traffic Diversion : कार्तिकी यात्रेसाठी देहू आळंदी येथे वाहतूक व्यवस्थेत बद्दल कसे असणार पर्यायी नियोजन?

Times of Maharashtra Desk, Pune : दरवर्षी कार्तिकी यात्रेसाठी आळंदी आणि देहू परिसरात भाविकांची मोठी गर्दी होते. यावर्षी देखील कार्तिकी यात्रा आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या 750 व्या संजीवनी समाधी निमित्ताने आळंदी आणि देहू येथे भक्त येण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाने वाहतुकीत काही बदल केले आहेत.
कार्तिकी यात्रे दरम्यान भाविक मोठ्या संख्येने आळंदी हून देहू येथे जगतगुरु तुकाराम महाराज मंदिर , गाथा मंदिर , भंडारा डोंगर येथे दर्शनासाठी जातात. दर वर्षी 10 ते 15 लाखाहून अधिक भाविक आळंदी, देहू परिसरात दर्शनासाठी येत असल्याने वाहतूक कोंडी होण्याचे प्रश्न निर्माण होतात. या अनुषंगाने यावर्षी पिंपरी – चिंचवड पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत काही बद्दल केले आहेत. हे बद्दल 12 ते 20 नोव्हेंबर पर्यंत लागू राहणार आहेत .

नक्की बदल कोणते?
या 10 दिवसात तळवडे , मोशी , चाकण , दिघी तळेगाव या आळंदी कडून देहू कडे येणाऱ्या मार्गावर जड, अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या वेळी वाहनचालकांनी जय गणेश साम्राज्य चौक अलंकापुरम चौक-विश्रांतवाडी भोसरी अशा पर्यायी मार्गांचा वापर करावा; तसेच देहू कमान, कॅनबे चौक, देहूफाटा, माजगाव फाटा, भोसे फाटा, मरकळ आदी मार्गावरून जड वाहनाना बंदी असेल. तसेच आळंदी शहरात या वाहानांना पूर्णपणे बंदी घातली जाणार आहे. पुणे आळंदी, मोशी-आळंदी, चिंबळी आळंदी, चाकण-आळंदी, वडगाव घेणंद-आळंदी व मरकळ-आळंदी हे मुख्य रस्ते बंद राहणार आहेत.

आळंदी व देहू येथे भाविकांसाठी पार्किंग व्यवस्था
– तळेकर पाटील चौकाजवळ (दक्षिण व उत्तर बाजू)
-आदित्य इंटरनॅशनल स्कूल, डुडुळगाव
– ज्ञानविलास कॉलेज परिसर
-मुंगसे पार्किंग, बोपदेव चौक
-इंद्रायणी हॉस्पिटलसमोर
-विश्रांतवाडी-वडगाव रोड
-मुक्ताई मंगल कार्यालयाजवळ
-आळंदी नगर परिषद शौचालयाजवळील पार्किंग

हे सर्व बदल वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून करण्यात आले असून नागरिकांनी आणि भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन पिंपरी- चिंचवड वाहतूक शाखेचे पोलिस आयुक्त विवेक पाटील यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

फराळ वाटपासाठी एफडीए परवाना बंधनकारक; नियमांचे काटेकोर पालन करा अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांना आदेश

0
वाळूज:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) आषाढी वारी पूर्वतयारी बैठक संपन्न; भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आषाढी एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रति पंढरपूर येथे लाखो वारकऱ्यांच्या...

सह्याद्रीत मुसळधार पावसाचा कहर; महाबळेश्वरात दरडी कोसळल्या, राज्यात मृतांचा आकडा १५ वर

0
पुणे, दि. ८ जुलै : महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून महाबळेश्वर, लोणावळा, ताम्हिणी, मावळ आणि घाटमाथ्यावरील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली...

आक्षेपार्ह रील्सवर जळगाव पोलिसांचा ‘सायबर वॉच’; समाजविघातक कंटेंटविरोधात विशेष मोहीम

0
जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार)सोशल मीडियाचा वाढता प्रभाव लक्षात घेता जळगाव पोलिसांनी समाजात चुकीचे संदेश पसरविणाऱ्या आणि कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या आक्षेपार्ह रील्स व व्हिडिओंविरोधात विशेष सायबर...

मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापकांसाठी डिजिटल शिक्षण प्रशिक्षण शिबिर संपन्न

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  नाशिक येथील मातोश्री एज्युकेशन सोसायटी संचलित मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन संस्था येथे अभियांत्रिकी विज्ञान विभागाच्या वतीने प्राध्यापकांची शैक्षणिक गुणवत्ता अधिक...

सिन्नरमध्ये बॅनरबाजीवरून प्रश्नचिन्ह; प्रशासनाची डोळेझाक?

0
  सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)सिन्नर शहरात विविध ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने बॅनर, फ्लेक्स व मंडप उभारले जात असल्याची चर्चा असून, याकडे संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप...

error: Content is protected !!