Homeमहत्त्वाचेपुणे महापालिकेचा 'वर्धापन दिनाचा' कार्यक्रम अखेर रद्द!

पुणे महापालिकेचा ‘वर्धापन दिनाचा’ कार्यक्रम अखेर रद्द!

Times Of Maharashtra Desk : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. सकाळी मुंबईहून खासगी विमानाने बारामतीकडे रवाना झालेल्या अजित पवारांचे विमान बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान सकाळी ८.४६ वाजता अपघातग्रस्त झाले. या भीषण अपघातात मोठा स्फोट होऊन अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे.अजित पवारांच्या पार्थिवावर २९ जानेवारी रोजी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर, सर्वपक्षीय नेते, समर्थक आणि नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र त्यांच्या निधनाला दहा दिवसही पूर्ण झाले नसताना पुणे महानगरपालिकेने घेतलेल्या एका निर्णयामुळे वाद निर्माण झाला होता.

वर्धापन दिनानिमित्त होता कार्यक्रम 

पुणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त १५ तारखेला विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नाच-गाण्याचे कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला होता. शोककाळ सुरू असताना अशा स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित करणं कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित करत सर्व स्तरांतून तीव्र टीका करण्यात येत होती.

आयोजकांवर टीका;कार्यक्रम रद्द !

या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महानगरपालिकेला वर्धापन दिनाचे कार्यक्रम रद्द करण्याची सूचना केली होती. त्यानंतर झालेल्या तीव्र टीकेनंतर अखेर पुणे महानगरपालिकेने वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेले सर्व कार्यक्रम रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अशा कार्यक्रमांचे आयोजन केल्याने महापालिका प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. अखेर कार्यक्रम रद्द करण्याच्या निर्णयामुळे हा वाद काहीसा निवळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अतिवृष्टी अनुदान १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा; अन्यथा कांग नदीत जलसमाधी आंदोलनाचा इशारा

0
जामनेर तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) जामनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मंजूर करण्यात आलेली अतिवृष्टी अनुदानाची...

अवघ्या दोन महिन्यांत नव्या रस्त्याची तोडफोड; PWDच्या नियोजनशून्य कारभारासह ठेकेदाराच्या कामाची चौकशीची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील रुचिरा हॉटेल ते सराफ बंगला या दरम्यानचा रस्ता अवघ्या एक ते दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात...

दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड)  दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली. सार्वजनिक शांतता व...

शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई

0
शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात...

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...

error: Content is protected !!