Homeमहाराष्ट्रराज्यसभेच्या ६ जागा बिनविरोध होण्याची शक्यता; महायुतीला फायदा.

राज्यसभेच्या ६ जागा बिनविरोध होण्याची शक्यता; महायुतीला फायदा.

Times Of Maharashtra Desk : एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातून राज्यसभेच्या एकूण ७ खासदारांचा कार्यकाळ संपत आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ( श.प.  गट)चे ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसच्या रजनी पाटील, शिवसेना (उबाठा ) गटाच्या प्रियांका चतुर्वेदी, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या फौजिया खान यांचा समावेश आहे. तर महायुतीकडून केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी मंत्री भागवत कराड आणि धैर्यशील पाटील हे देखील निवृत्त होत आहेत.

विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार राज्यसभेच्या निवडणुकीसाठी एका उमेदवाराला किमान ३७.५ मतांची आवश्यकता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या गणितानुसार महाविकास आघाडीला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागण्याची शक्यता असून उर्वरित ६ जागा महायुतीच्या वाट्याला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महायुतीच्या अंतर्गत वाटपानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ला १ जागा, शिवसेनेला १ जागा, तर उर्वरित ४ जागा भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या संभाव्य तीन जागा महायुतीच्या पारड्यात पडण्याची चिन्हे दिसत आहेत.

या पार्श्वभूमीवर, राज्यसभेच्या ६ जागा बिनविरोध होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, आगामी राज्यसभा निवडणूक महायुतीसाठी लाभदायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

0
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...

जागतिक एकल महिला दिनानिमित्त बीड तहसील कार्यालयात मार्गदर्शन शिबिर; दिली विविध शासकीय योजनांची सविस्तर...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): समाजातील एकल, निराधार, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटित तसेच वंचित महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना हक्काच्या...

के.व्ही.टी.आर. सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई स्कूल, शिरपूर येथे जागतिक ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात...

नवनिर्वाचित आमदार नंदकिशोर (भाऊ) महाजन यांचे शिरसाळे मारोती येथे दर्शन; भाविकांकडून जंगी सत्कार

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): महाराष्ट्र विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय श्री. नंदकिशोर (भाऊ) महाजन यांनी सोमवार, दि. २२ जून २०२६ रोजी शिरसाळे येथील प्रसिद्ध मारोती...

पक्षांतराची राजकारणातील वाढती प्रवृत्ती : मतदारांच्या विश्वासाचा अपमान की लोकशाहीवरील आघात?

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): लोकशाही व्यवस्थेत मतदार हा सर्वोच्च असतो. आपल्या मताच्या माध्यमातून तो आपल्या प्रतिनिधीची निवड करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्या...

error: Content is protected !!