Homeताज्या बातम्याकांद्याला कवडीमोल दर; १८ मे रोजी लासलगाव मार्केटमध्ये रोहित पवारांचे आंदोलन

कांद्याला कवडीमोल दर; १८ मे रोजी लासलगाव मार्केटमध्ये रोहित पवारांचे आंदोलन

निफाड | प्रतिनिधी : उत्तम जाधव :- लासलगाव बाजार समितीत कांद्याला मिळत असलेल्या अत्यल्प दरामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, या पार्श्वभूमीवर आमदार Rohit Pawar यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. कांद्याला योग्य दर मिळावा, या मागणीसाठी १८ मे रोजी सकाळी १० वाजता लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भव्य शेतकरी आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन निर्णायक ठरेल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

या आंदोलनात ललित दरेकर, खासदार Bhaskar Bhagare, माणिकराव शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील विविध मान्यवर, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

आंदोलनाच्या प्रमुख मागण्या ?

कांद्याला किमान हमीभाव जाहीर करावा
कांदा निर्यातबंदी तात्काळ हटवावी
नाफेडमार्फत कांदा खरेदी त्वरित सुरू करावी

लासलगाव मार्केट यार्ड येथे होणाऱ्या या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शेतकरी नेत्यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, पत्रकार बबनराव नागरे व नंदकिशोर देशमुख...

0
देऊळगाव राजा:(प्रतिनिधी बबनराव नागरे) शासकीय विश्रामगृह देऊळगाव राजा येथे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, ज्येष्ठ पत्रकार भगवान नागरे आणि पत्रकार नंदकिशोर...

सिन्नर एमआयडीसी मारहाण प्रकरणी तिघांना सहा महिन्यांचा सक्त कारावास; प्रत्येकी ₹२,५०० दंड

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकी प्रकरणात माननीय जेएमएफसी न्यायालय, सिन्नर यांनी तिघा आरोपींना दोषी...

तांड्याला शिक्षणाची दिशा देणारा दूरदर्शी शिक्षणपुरुष हरपला…

0
डॉ. प्रदीप राठोड प्राचार्य राजाराम राठोड : वंचितांच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या दूरदर्शी शिक्षणपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली ! छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक व...

आरोग्य विकून विकास नको! ब्रह्मपुरीजवळील इथेनॉल प्रकल्पांमुळे ७ गावे संकटात!

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)"विकास हवा, पण आमच्या आरोग्याच्या आणि भविष्याच्या किमतीवर नको!" अशी आर्त हाक आता ग्रामीण भागातून ऐकू येत आहे. परिसरातील नव्याने सुरू झालेल्या इथेनॉल...

दौंडचा समावेश बारामतीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका – गटनेते योगेश कटारिया

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे,संघराज गायकवाड)राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचा समावेश बारामती कार्यालयाऐवजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशीच कायम ठेवावा, अशी ठाम...

error: Content is protected !!