Homeताज्या बातम्यापत्ता विचारणाऱ्या लोकांपासून रहा सावध कार साइडला घ्यायला लावून लुटले पुणेतील घटना

पत्ता विचारणाऱ्या लोकांपासून रहा सावध कार साइडला घ्यायला लावून लुटले पुणेतील घटना

पत्ता विचारणाऱ्या लोकांपासून रहा सावध कार साइडला घ्यायला लावून लुटले पुण्यातील घटना…

पुणे: पत्ता विचारण्यासाठी कार चालकाने गाडी साईडला घेतली असताना चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. साहिल सुनिल गोडांबे (वय २१), योगेश लक्ष्मण जानकर (वय २७, दोघे रा.

सोमेश्वरवाडी, पाषाण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत मांजरी येथील एका ३२ वर्षाच्या तरुणाने चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार पाषाणमधील जाधव हाईटजवळ बुधवारी पहाटे सव्वा दोन वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कार घेऊन जात होते. त्यांना पत्ता माहिती नसल्याने त्यांनी आरोपीला पत्ता विचारला. त्याने पत्ता न सांगता त्यांच्या गाडीत येऊन बसून माझा भाऊ येणार आहे, थोडीशी गाडी साईउला घेऊन बाजूला थांब असे सांगितले. त्याप्रमाणे फिर्यादी बाजूला थांबले. काही वेळात एक जण मोटारसायकलवरुन आला. त्याने चाकूचा धाक दाखवून आम्ही इथले भाई आहोत, असे म्हणत हाताने मारहाण करुन दारु पिण्यासाठी पैसे मागितले. त्यांच्याकडून ३ हजार ३०० रुपये जबरदस्तीने घेऊन पळून जाऊ लागले. फिर्यादी यांनी आरडाओरडा केला. तेव्हा लोक जमले. त्यांच्याकडील चाकू पाहून ते पळून गेले. पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रुबी हॉल क्लिनिकच्या तेहमी ग्रँट इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशनचा एमयूएचएसच्या २५व्या पदवीदान समारंभात गौरव;...

0
पुणे, ३१ जुलै २०२६: रुबी हॉल क्लिनिकच्या तेहमी ग्रँट इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन (TGINE) ने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS), नाशिक यांच्या २५व्या पदवीदान...

शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ; बावधनमधील नामांकित शिक्षण संस्थेच्या निकाल दाव्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह?

0
'100 टक्के निकाल' की विद्यार्थी-पालकांची तसेच माध्यमांची दिशाभूल? चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): बावधन परिसरातील एका नामांकित शिक्षण संस्थेने...

दोडी जि. प. शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) : दोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी अण्णाभाऊ...

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन कार्यक्रम उत्साहात

0
वाळूज महानगरछ(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला...

वारसाहक्काच्या राजकारणाने देशाचे भविष्य गहाण ठेवले; आता अ-राजकीय तरुण नेतृत्वाचीच गरज!

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या आपल्या देशात आहे. पण हा...

error: Content is protected !!