Homeमहाराष्ट्रदौंडमध्ये भीम महोत्सवात ४२ रक्तदात्यांचे रक्तदान; आंबेडकर-फुले जयंतीनिमित्त मानवंदना

दौंडमध्ये भीम महोत्सवात ४२ रक्तदात्यांचे रक्तदान; आंबेडकर-फुले जयंतीनिमित्त मानवंदना

दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) :  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त दौंड येथे  भीम महोत्सव २०२६  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या महोत्सवाच्या निमित्ताने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) आणि सम्यक तथागत सोशल अँड कल्चरल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या रक्तदान शिबिरात एकूण ४२ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान केले आणि दोन्ही महान समाजपुरुषांना अभिवादन केले. समाजासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या उपक्रमामुळे परिसरात समाधान आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्यास आयोजकांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांची प्रतिमा भेट देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. रोहन खवटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी उपसभापती विकास कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) पुणे जिल्हाध्यक्ष तथा सम्यक तथागत सोशल अँड कल्चरल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊ खरात यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. तसेच समितीचे अध्यक्ष शशांक गायकवाड आणि उपाध्यक्ष दिगंबर यांच्या सहकार्याने संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

कार्यक्रमाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) दौंड शहर व तालुका येथील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे सामाजिक एकात्मता आणि सेवा भाव अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!