Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कडे नेतृत्व नसल्याचे उघड ; आमदार डॉ. वजाहात मिर्झा...

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कडे नेतृत्व नसल्याचे उघड ; आमदार डॉ. वजाहात मिर्झा यांना तीन तीन पदे…

पुणे :- काही दिवसांपूर्वीच काँग्रेस पक्षाचे चिंतन शिबीराचे कार्यक्रम उदयपूर येथे संपन्न झाले होते. या कार्यक्रमाला दिग्गज पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात पुढील ध्येय आणि उद्दिष्टे यावरती ही बैठक संपन्न झाली होते. या कार्यक्रमामध्ये पक्षाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्ष व तसेच एक परिवार एक पद असे देखील निर्णय घेण्यात आले होते. परंतु महाराष्ट्रात याउलटच पहायला मिळाले. विधान परिषदेचे आमदार डॉ. वजाहात मिर्झा यांच्याकडे एक सोडून तीन तीन पदे सोपविण्यात आलेले आहे. आमदार वजाहात मिर्झा हे सध्या महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे चेअरमन आहेत. तसेच विधानपरिषदेचे आमदार देखील आहेत. तसेच आता त्यांना काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पद देण्यात आले आहे. यावरून लक्षात येतंय की, काँग्रेस पक्षाकडे नेतृत्व नसल्याने उघड झालेले आहे. पक्ष एक निर्णय घेतोय आणि त्यावर काहीच अमलात येत नसल्याचे देखील पाहायला मिळत आहे. या गोष्टीवर आम्ही काही काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला असता त्यापैकी काही कार्यकर्त्यांनी सांगितले की, आम्ही कार्यकर्ते फक्त सतरंज्या उचलायलाच आहेत. कार्यकर्त्यांना कुठेही बळ देण्याचे काम पक्ष करत नसल्याचं आम्ही पाहतोय. आम्ही लवकरच वेगळे निर्णय घेणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.
यावरून आपल्याला समजत आहे की, पक्षाला येत्या निवडणुकीत मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागणार आहे. तसेच काही पदाधिकारी व कार्यकर्ते पक्ष सोडून देखील जाण्याचे चिन्ह यातून पाहायला मिळत आहे. चिंतन शिबिर संपल्याबरोबर काँग्रेसचे बडे नेते गुजरातचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल तसेच पंजाबचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील झाकड यांनी पक्षाला रामराम करत पक्ष सोडला होता. आता असेच चित्र महाराष्ट्रात उधभवते का असे चित्र सध्या पक्षाचे दिसत आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!