Homeताज्या बातम्यापुण्यातील लष्कर हद्दीतील अनधिकृत अतिक्रमण केलेल्यांवर लवकरच गुन्हे दाखल करणार - सहाय्यक...

पुण्यातील लष्कर हद्दीतील अनधिकृत अतिक्रमण केलेल्यांवर लवकरच गुन्हे दाखल करणार – सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खटके…

पुणे :- (प्रतिनिधी मुज्जम्मील शेख) सध्या पुण्यात वाहतुकीची कोंडी पहायला मिळत आहेत व तसेच अनाधिकृत अतिक्रमण केलेल्या पथारी व्यवसायिकांमुळे वाहन पार्क करण्याकरिता जागा नसल्याकारणाने पार्किंग मुख्य रस्त्यावर होत आहे. त्यामुळे मुख्य दुकानदार व व्यापार पेठेतील व्यवसायिकांना या गोष्टीचा नाहक त्रास होत आहे. बऱ्याच मुख्य व्यापार पेठेतील व्यवसायिकांनी याबद्दल तक्रारी दिल्या आहेत.

तसेच अनाधिकृत अतिक्रमण केल्यामुळे गर्दी होत असल्याने लष्कर वाहतूक पोलीस स्टेशनला व त्यांच्या कर्मचाऱ्यांना देखील या गोष्टीचा त्रास होत आहे.
तसेच अनाधिकृत अतिक्रमण केल्यामुळे सामान्य नागरिकांना देखील या गोष्टीचा त्रास होत आहे. व वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे लवकरच अनाधिकृत अतिक्रमण केलेल्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खटके यांनी सांगितलं आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!