Homeताज्या बातम्याॲड. कुणाल खोपडे यांची अजून एक उत्तम कामगिरी ; गंभीर गुन्ह्यामध्ये असलेल्या...

ॲड. कुणाल खोपडे यांची अजून एक उत्तम कामगिरी ; गंभीर गुन्ह्यामध्ये असलेल्या असोपीस ॲड. कुणाल खोपडे यांनी युक्तिवाद करून केली मुक्तता…

पुणे :- (संपादक मुज्जम्मील शेख), मागील काही महिन्यांपूर्वी 18 मार्च 2023 रोजी कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये भा.द.वी कलम 307 खून करण्याचा प्रयत्न करणे असा गुन्हा आरोपी संदीप विठ्ठल खोपडे यांच्या विरुद्ध दाखल झालेला होता. एकटा आरोपी असताना भा.द.वी. कलम 307 सारख्या गंभीर गुन्ह्या मधून ॲड. कुणाल बबन खोपडे यांनी युक्तिवाद करून आरोपीस दीड महिन्याच्या आत मध्ये जामिनावर बाहेर काढले आहे. सदर जामीन अर्ज हा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.ए. रामटेके यांच्या समोर चालविण्यात आला. ॲड. कुणाल बबन खोपडे यांनी गेल्या महिन्यांपूर्वीच एका आरोपीला जामिनावर मुक्तता करून दिली होती. ॲड. खोपडे हे फौजदारी गुन्ह्यात चांगली पकड निर्माण केला आहे. याबाबत त्यांना सर्व स्थरावरून अभिनंदन केले जात आहे. ॲड.खोपडे यांची कामगिरी पाहता येत्या काळात फौजदारी गुन्हे साठी विशेष वकील मध्ये त्यांची ओळख निर्माण होईल अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!