Homeताज्या बातम्याबारामती ट्रेकर्स क्लबचा चौथा वर्धापनदिन उत्साहात संपन्न...

बारामती ट्रेकर्स क्लबचा चौथा वर्धापनदिन उत्साहात संपन्न…

बारामती ट्रेकर्स क्लबचा चौथा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

बारामती : सह्याद्री हा फक्त महाराष्ट्रातील नाही तर भूतलावरील  अद्भुत ठेवा आहे. सह्याद्रीतील प्रत्येक झाडं, फुल, फळ, प्राणी नद्या नाले या जगातील सर्वोत्तम आणि विलक्षण आहे. आपन भाग्यवान आहोत असा ठेवा आपल्या महाराष्ट्राला लाभला आहे. त्याचे जतन करणे हे फक्त शासनाचे नाहीतर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे मत प्रसिद्ध पर्यावरण अभ्यासक व पत्रकार अभिजीत घोरपडे यांनी व्यक्त केले आहे. ते बारामती येथे बारामती ट्रेकर्स क्लब च्या चौथ्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने बोलत होते…
यावेळी बोलताना ते आपण ट्रेकिंग करत असताना फक्त टाईमपास म्हणून न करता पर्यावरणाची आवड जोपासली पाहिजे. पर्यावरणातील होणारे बदल हे मानवासाठी धोकादायक आहे. त्यामुळे निसर्ग संवर्धन करायचे असल्यास आधी त्याबद्दल आवड निर्माण होने गरजेचे आहे. आणि त्यासाठी निसर्गवाचन आणि त्याचा अभ्यास ही गोष्ट महत्वाची आहे.
या कार्यक्रम प्रसंगी पर्यावरण अभ्यासक डॉक्टर महेश गायकवाड हे आवर्जून उपस्थित होते. त्यांनी उपस्थित ट्रेकर्स व तरुणांना मार्गदर्शन केले. डॉ. महेश गायकवाड यांनी स्थानिक वृक्षप्रजातीची होणारी वृक्षतोड ही धोकादायक आहे. तर नवीन वृक्षारोपण करताना देखील स्थानिक प्रजातीची झाडें न लावल्यामुळे स्थानिक प्राणी,पक्षी, कीटक, सरपटणारे प्राणी यांच्या प्रजनन प्रक्रियेवर देखील गंभीर परिणाम होतं आहे. यामुळे आपल्या जैवविविधतेवर गंभीर परिणाम होतं आहे. अतिशय ओघवत्या शैलीत निसर्ग संवर्धनाच महत्व व्यक्त केले.
या कार्यक्रमात बारामती ट्रेकर्स ग्रुप चे फोटोग्राफरं ऋतुराज काळकुटे व राहुल जगताप यांचा त्यांनी ट्रेक दरम्यान केलेल्या नर्सग फोटोग्राफी साठी विशेष सन्मान करण्यात आला.यावेळी अमोल जी काटे, सुधीर पानसरे प्रताप आबा पागळे. आदी मान्यवर उपस्थित होते  पदमकांत निकम, प्रशांत राजपुरे , प्रशांत ढवळे , विकास गायकवाड, सौरभ घाडगे व बारामती ट्रेकर्स क्लबच्या सर्व सदस्यांनी कार्यक्रम उत्साहात पार पाडण्यासाठी सहभाग घेतला या वर्धापन प्रसंगी ऍड हरिष कुंभरकर , शशांक मोहिते, विपुल पाटील, नायब तहसीलदार तुषार बोरकर, बारामती ट्रेकर्स क्लब चे अध्यक्ष ऍड.सचिन वाघ, मच्छिन्द्र टिंगरे आदींनी मनोगत व्यक्त केले झाली. प्रस्तावना ऍड. योगेश वाघ यांनी केली व  सूत्रसंचालन ऍड. राहुल झाडे तर आभार प्रशांत पवार यांनी मानले…
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!