Homeताज्या बातम्याडेक्कन क्वीन गाडीत पास धारकांची पुणे मुंबई प्रवास दरम्यान दादागिरी ; टीटीई...

डेक्कन क्वीन गाडीत पास धारकांची पुणे मुंबई प्रवास दरम्यान दादागिरी ; टीटीई सुद्धा झालेत त्रस्त…

डेक्कन क्वीन गाडीत पास धारकांची पुणे मुंबई प्रवास दरम्यान दादागिरी ; टीटीई सुद्धा झालेत त्रस्त…

पुणे ;- (प्रतिनिधी शाबाज शेख), काही दिवसांपूर्वीच भारतीय रेल विभागाने नवीन रेल्वेची सुरुवात केली. प्रवाश्यांना सुविधा अधिक चांगल्या दर्जाचे मिळावी यासाठी प्रयत्न केले होते परंतु यातच काही दररोज प्रवास करणारे पास धारक या रेल्वेत अक्षरशः त्यांची दादागिरीच असल्याचा प्रकार समोर आला आहे. 13 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजून 15 मिनिटांची डेक्कन क्वीन एक्सप्रेस मध्ये डब्बा क्रमांक D6 मध्ये काही नागरिक आणि आमचे प्रतिनिधी प्रवेश करत असताना D6 मधील पास धारकांनी नागरिकांना आणि आमच्या प्रतिनिधींना धक्का बुक्की झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर आमच्या प्रतिनिधींनी त्यांना सांगितले की पत्रकार आहे तर त्या पास धारकांनी सांगितले की, या डब्यात कुणालाही प्रवेश नाही तुम्हाला कोणाला जाऊन तक्रार द्यायचे असेल त्याला द्या टी टी कडे जा आरपीएफ कडे जा आम्हाला काही फरक पडत नाही. त्यांना आमच्या प्रतिनिधीने विनवणी केली की मला प्रवेश तरी करू द्या मी इथून दुसऱ्या डब्यात जातो परंतु त्या पास धारकांनी ऐकून न घेण्याचे ठरवले होते. आणि धक्का बुक्की केला असल्याचे भयंकर प्रकार घडला आहे. ह्या सर्व प्रकरणाची तक्रार टीटीई यांच्याकडे केली असता तसेच त्यांना D6 या डब्या बाबत विचारले असता त्यांनी सांगितले की तो डबा अनारक्षित लोकांसाठीच आहे आणि सदर टीटीई यांनी सांगितले की, आम्हाला देखील या पास धारकांचा दररोज नाहक त्रास भोगावा लागत आहे. आम्हाला देखील ते धमकावत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यानंतर त्यांनी सांगितले की आपण डबा क्रमांक D2, 3, 4 यामध्ये आमचे सहकारी त्या ठिकाणी असतील त्यांना आपण जाऊन भेटा ते आपल्याला काहीतरी मदत करतील. परंतु डेक्कन क्वीन या गाडीमध्ये मागच्या बाजूला दोन डबे आणि पुढे एक डबा असे एकूण तीन डबे अनारक्षित आहेत आणि त्यापैकी एक डबा हा एमएसटी साठी असल्याची बतावणी करत हे पास धारक नागरिकांना त्रास देण्याचा प्रकार करत आहे. कदाचित यामध्ये कधी एखादा वृद्ध व्यक्ती पडला तर किती महागात पडेल. तसेच त्या ठिकाणी असलेले नागरिकांनी सुद्धा या गोष्टीची खंत व्यक्त केली. अशा पास धारकांवर तात्काळ गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे असे तेथील नागरिकांची मागणी होती.
परंतु यावर आता भारतीय रेल्वे कोणती कारवाई करेल याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!