Homeताज्या बातम्याकसबा पेठ पोटनिवडणुकीत जनतेचा कौल रवींद्र धंगेकरांना असल्याचे चित्र...

कसबा पेठ पोटनिवडणुकीत जनतेचा कौल रवींद्र धंगेकरांना असल्याचे चित्र…

पुणे :- सध्या पुण्यात कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची पोट निवडणूकीचे बिगुल वाजले आहे. या पूर्वी याठिकाणी भाजपचे मुक्ता टिळक हे आमदार होते. परंतु त्यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली आहे. यात अनेक पक्षांनी आपापल्या पद्धतीने उमेदवारांची मुलाखती देखील घेतले आहेत. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, एमआयएम, मनसे असे अनेक पक्ष उमेदवारांची चाचणी घेत आहेत. या निवडणुकीचे सर्वत्र पुणे शहरात चर्चा रंगली आहे. यातच काँग्रेस पक्षाचे नगरसेवक रविंद्र धंगेकर यांना निवडणूकी पूर्वीच आणि तिकीट मिळण्यापूर्वीच जनतेने निवडून देण्याचे ठरवले आहे. जनतेचा कौल त्यांच्या बाजूने असल्याचे चित्र सध्या कसबा पेठ मतदारसंघात दिसत आहे. असे सूत्रांकडून कळलेले आहे. धंगेकर सलग चार वेळा नगरसेवक म्हणून रविवार पेठ व त्या कसबा पेठ परिसरातील प्रभागातून निवडून आले आहेत. दोन वेळा शिवसेना एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना व आता काँग्रेस असा त्यांचा प्रवास आहे. त्यांची नागरिकांमध्ये एक चांगली छवी आहे. त्यांनी मागील काळात नागरिकांची अनेक कामे केलेली आहेत. जरी मतदारसंघातील नसेल तरी ते मदत करतात अशी त्यांची ओळख आहे.
या निवडणुकी बाबत त्यांच्याशी संवाद साधला असता. त्यांनी सांगितले की मी मागील 25 वर्षांपासून या ठिकाणी काम करतोय. आणि हे मतदारसंघ माझा संपुर्ण कुटुंब आहे. या ठिकाणी मी कोणत्याना कोणत्या कामात लोकांच्या संपर्कात आलेलो आहे. ह्या निवडणूकित मला काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली तर त्या संधीचे सोनं करेल आणि मी ते मतदारसंघात विकासासाठी प्रयत्न करेल, असे धंगेकर यांनी सांगितले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!