Homeमहाराष्ट्रक्रांतिवीर सीबीएसई स्कूलचे घवघवीत यश - समर्थ मंगरुळे प्रथम क्रमांक

क्रांतिवीर सीबीएसई स्कूलचे घवघवीत यश – समर्थ मंगरुळे प्रथम क्रमांक

म्हसवड (प्रतिनिधी महेश कांबळे) : केंद्रीय माध्यमिक बोर्ड म्हणजेच सीबीएसई इयत्ता 10 वी चा निकाल नुकताच जाहीर झाला असून म्हसवड येथील क्रांतिवीर इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल ने निकालाची उज्वल परंपरा कायम राखली असून समर्थ प्रमोद मंगरुळे याने 95.80 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धा परीक्षेमध्ये अग्रभागी राहावेत या हेतूने कृषी विकास प्रतिष्ठान संचलित क्रांतिवीर इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल शिक्षण प्रणाली म्हसवड येथे सुरू केलेली आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसई तर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, क्रांतिवीर इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल म्हसवडच्या विद्यार्थ्यांनी आपल्या अभूतपूर्व यशाने शाळेच्या नावलौकिकात भर घातली असून
​शाळेने यशाची उज्वल परंपरा कायम राखली आहे . परीक्षेला बसलेल्या एकूण २३ विद्यार्थ्यांपैकी १७ विद्यार्थ्यांनी ७५% पेक्षा जास्त गुण मिळवून विशेष प्राविण्य  मिळवले आहे. शाळेतील गुणवत्ताधारक विद्यार्थी व मिळवलेले गुण अनुक्रमे पुढील प्रमाणे-

समर्थ प्रमोद मंगरूळे – ९५.८० टक्के प्रथम
श्रेया शेशाबा नरळे – ९५.६० द्वितीय
श्रुती प्रवीण शिंदे – ९२.०० तृतीय
आदित्य लिंबाजी वाणी – ८९.२०
ओम विकास पवार –87

​तेजल पांडुरंग काटकर: ८६.२०
​नंदिनी गणेश काटकर: ८५.६०
राधिका विनोद पवार: ८५.४०
​कीर्ती सिद्धनाथ माने: ८३.८०
​अर्पिता अतिश भोरे: ८१.४०
​आर्यन रतन ढाले: ८०.८०

​विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक यशाबद्दल क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष, कृषिरत्न प्रा.विश्वंभर बाबर, संस्थेच्या सचिव तथा आदर्श मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, उपाध्यक्ष अ‍ॅड. इंद्रजीत बाबर, सौ. हर्षदा बाबर आणि शाळेचे प्राचार्य विनसेंट जॉन, समन्वयक अभिजीत सावंत ,शिक्षक, पालक प्रतिनिधी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिक्षण विभागाचा बोगस कारभार खपवून घेतला जाणार नाही- आमदार सत्यजीत तांबे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) :  राज्यातील शालेय शिक्षण विभागामध्ये सुरू असलेल्या अंधाधुंदी, गोंधळ आणि प्रशासकीय कामकाजाविरोधात आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे शिक्षण आयुक्त यांना...

आवळगाव व पिंपळगाव येथे ‘महाराजस्व समाधान शिबीर’ उत्साहात; ५२६ लाभार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे वाटप

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व...

मुंबई राज्य पोलीस बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी मयूर बोरसे यांची तांत्रिक अधिकारी (STO) म्हणून निवड

0
धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) :   मुंबई शहर येथे दिनांक 20 ते 27 एप्रिल 2026 दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या 36 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा...

पुणे तिथे काय उणे? पाषाण तलावातील मासेमृत्यूने पर्यावरणीय संकट ओढावणार…

0
 प्रा. क्षितिज बैरागी (सहाय्यक प्राध्यापक स. प. महाविद्यालय पुणे): वाढत्या मानवी हस्तक्षेपाचे भयावह वास्तव आणि पुणे शहराच्या पर्यावरणीय इतिहासातील एक गंभीर आणि धोक्याची घंटा...

आकाशवाणीवर झळकणार शिरपूरच्या कवयित्री कविता बाविस्कर यांची खास मुलाखत

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे ) : शिरपूर येथील नामांकित कवयित्री व लेखिका सौ. कविता बाविस्कर यांची मुलाखत आकाशवाणी धुळे केंद्रावर प्रसारित होणार असून, साहित्यप्रेमींसाठी...

error: Content is protected !!