Homeताज्या बातम्याराज्यात अनेक ठिकाणी पावसासह गारपीटीची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज...

राज्यात अनेक ठिकाणी पावसासह गारपीटीची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज…

मुंबई : राज्यभरात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली असतानाच काही ठिकाणी गारपिटीनेही तडाखा दिला आहे. रविवारच्या तडाख्यानंतर सोमवारी देखील राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरात पडलेल्या पावसामुळे हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक सुधारला असून मुंबईतील प्रदूषण कमी झाले आहे. शिवाय सोमवारी संध्याकाळी मुंबई शहर उपनगरात पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

२७ नोव्हेंबर
पाऊस – मराठवाड्यातील सर्व ८ जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार, विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यात जोरदार, मुंबईसह कोकणातील सर्व ७ + खान्देशसह मध्य महाराष्ट्रातील १० अशा १७ जिल्ह्यात मध्यम, पावसाची शक्यता जाणवते.
गारपीट – विदर्भातील सर्व ११(विशेषतः अकोला, बुलढाणा, वाशिम) व मराठवाड्यातील ६ जिल्हे (छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड व नांदेड) अशा एकूण १७ जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता जाणवते.

२८ नोव्हेंबर
पाऊस – विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार तर उर्वरित महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यात ढगाळ वातावरणासहित अगदीच तूरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता
गारपीट – महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता नाही.

२९ व ३० नोव्हेंबर
पाऊस – संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासहित अगदीच तूरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता
गारपीट – शक्यता नाही.

१ डिसेंबर
प्रणाली विरळ होवून वातावरण निवळण्याची जाणवते.

२ डिसेंबर
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ विकसित होण्याची शक्यता असुन बांगलादेश ब्रम्हदेशकडे मार्गस्थ होण्याच्या शक्यतेमुळे महाराष्ट्रावर त्याचा कोणताही परिणाम जाणवणार नाही. दरम्यान हळूहळू थंडीची शक्यता जाणवते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रुबी हॉल क्लिनिकच्या तेहमी ग्रँट इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशनचा एमयूएचएसच्या २५व्या पदवीदान समारंभात गौरव;...

0
पुणे, ३१ जुलै २०२६: रुबी हॉल क्लिनिकच्या तेहमी ग्रँट इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन (TGINE) ने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS), नाशिक यांच्या २५व्या पदवीदान...

शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ; बावधनमधील नामांकित शिक्षण संस्थेच्या निकाल दाव्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह?

0
'100 टक्के निकाल' की विद्यार्थी-पालकांची तसेच माध्यमांची दिशाभूल? चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): बावधन परिसरातील एका नामांकित शिक्षण संस्थेने...

दोडी जि. प. शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) : दोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी अण्णाभाऊ...

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन कार्यक्रम उत्साहात

0
वाळूज महानगरछ(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला...

वारसाहक्काच्या राजकारणाने देशाचे भविष्य गहाण ठेवले; आता अ-राजकीय तरुण नेतृत्वाचीच गरज!

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या आपल्या देशात आहे. पण हा...

error: Content is protected !!