Homeमहाराष्ट्रअब्दुल अमीरच्या विजयाने अंभई गटात धडक! सत्तारांचा दबदबा कायम

अब्दुल अमीरच्या विजयाने अंभई गटात धडक! सत्तारांचा दबदबा कायम

Times Of Maharashtra Desk : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अंभई गटातून आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल अमीर जिल्हा परिषद सदस्य म्हणून दणदणीत विजयी झाले आहेत. या निकालामुळे सत्तार कुटुंबाची राजकीय पकड जिल्ह्यात पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.

शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या दुसऱ्या मुलाच्या राजकीय लॉन्चिंगसाठी अंभई गट निवडणुकीत जोरदार तयारी केली होती. मोठा मुलगा समीर सत्तार नगराध्यक्षपदी निवडून आल्यावर आता थोरल्या अमीर सत्तारला जिल्हा परिषदेत विजयी करून ‘सत्तार फॅक्टर’ कायम ठेवण्यात आला आहे.

अंभई गटातील चुरशीच्या लढतीत अब्दुल अमीर यांनी भाजपचे उमेदवार त्र्यंबक मारुती गव्हाणे यांचा सुमारे 3435 मतांनी पराभव केला. मतमोजणी दरम्यान सुरुवातीपासूनच अब्दुल अमीर आघाडीवर होते, हा फरक लक्षवेधी ठरला.

दरम्यान, सिल्लोड तालुक्यातील अजिंठा गटातून शिंदे सेनेचे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे दोन सदस्य विजयी झाले आहेत. हळदा गणात भाजपच्या अनुराधा गवळे यांचा 176 मतांनी विजय झाला, तर शिवसेनेच्या आयेशा बेगम नासेर हुसेन सय्यद अजिंठा गटातून विजयी ठरल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!