Homeमहाराष्ट्रबांधकामगारांच्या मुलांची शिष्यवृत्ती प्रलंबित; सरपंच मंगल शेंडकर यांची मागणी

बांधकामगारांच्या मुलांची शिष्यवृत्ती प्रलंबित; सरपंच मंगल शेंडकर यांची मागणी

विकास चव्हाण ( पुणे प्रतिनिधी ) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ (MAHABOCW) अंतर्गत बांधकाम कामगारांच्या मुलांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती अनेक ठिकाणी अद्याप प्रलंबित असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबियांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

यासंदर्भात सरपंच मंगल शेंडकर यांनी शासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी दरवर्षी ₹२,५०० ते ₹१,००,००० पर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र अनेक पात्र विद्यार्थ्यांना अद्याप ही रक्कम मिळालेली नाही.

या योजनेअंतर्गत इयत्ता १ ली ते ७ वीसाठी ₹२,५००, ८ वी ते १० वीसाठी ₹५,०००, तसेच १० वी व १२ वीमध्ये ५०% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना ₹१०,००० इतकी मदत दिली जाते. उच्च शिक्षणासाठीही ₹५,००० ते ₹१,००,००० पर्यंत आर्थिक सहाय्य उपलब्ध आहे.

शिष्यवृत्ती मिळण्यासाठी संबंधित कामगाराची नोंदणी आवश्यक असून विद्यार्थ्यांची किमान ७५% उपस्थिती असणे बंधनकारक आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन mahabocw.in या संकेतस्थळावरून किंवा जवळच्या कामगार कार्यालयामार्फत करता येते.

सरपंच मंगल शेंडकर यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, “पात्र विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती लवकरात लवकर वितरित न झाल्यास आंदोलन छेडले जाईल.” त्यांनी संबंधित विभागाने तातडीने प्रलंबित अर्ज निकाली काढावेत, अशी मागणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अवघ्या दोन महिन्यांत नव्या रस्त्याची तोडफोड; PWDच्या नियोजनशून्य कारभारासह ठेकेदाराच्या कामाची चौकशीची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील रुचिरा हॉटेल ते सराफ बंगला या दरम्यानचा रस्ता अवघ्या एक ते दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात...

दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड)  दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली. सार्वजनिक शांतता व...

शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई

0
शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात...

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...

उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहीणी पवार यांच्यावरील वक्तव्याचा गेवराईत निषेध

0
राष्ट्रवादी काँग्रेसने केले तिव्र आंदोलन जाहीर निषेध गेवराई तालुका:(प्रतिनीधी विष्णु गायकवाड) गेवराई, दि. ६ (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री ना....

error: Content is protected !!