Homeक्राईमदौंडमध्ये 13 जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

दौंडमध्ये 13 जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

दौंड(प्रतिनिधी मयुर साळवे संघराज गायकवाड) :  दौंड : दौंड पोलीस स्टेशन येथे गु.रजि. नं. 298/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 108, 351(2), 352, 3(5) अंतर्गत 13 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अव्दैत विवेक गटणे (वय 37, व्यवसाय खाजगी नोकरी, मूळ रा. महादेव गल्ली, दौंड, सध्या रा. क्विन्स टाउन, चिंचवड रेल्वे स्टेशन समोर, चिंचवड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील विवेक शंकर गटणे (वय 72) यांना आरोपींनी मागील एक वर्षापासून “आमचे काही व्यक्ती फायनान्स कंपनीचे कर्मचारी ओळखीचे आहेत” असे सांगून विश्वासात घेतले. त्यानंतर वेळोवेळी पैसे, सोने व इतर मौल्यवान वस्तू घेतल्या. मात्र घेतलेल्या वस्तू व रक्कम परत न करता त्यांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच पैसे, सोने व मौल्यवान वस्तू परत मागितल्यावर आरोपींनी आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास दिल्यामुळे विवेक गटणे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. मयताने मृत्यूपूर्वी आरोपींची नावे वहीत लिहून ठेवल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी दौंड पोलीसांनी 13 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रूपेश कदम करीत आहेत. गुन्हा दाखल अंमलदार पोलीस हवालदार सय्यद यांनी नोंदविला आहे.

या प्रकरणातील आरोपी पुढीलप्रमाणे आहेत :
▪️ संजय भिमराव बारवकर (दौंड)
▪️ अरीफ शमशुद्दीन शेख (दौंड)
▪️ प्रकाश आबाजी भालेराव (दौंड)
▪️ अख्तर अहमद शेख (दौंड)
▪️ आदित्य सुधीर जगताप (पुणे)
▪️ शंकर रमेश वाघमारे (दौंड)
▪️ राजू भीमराव बारवकर
▪️ शितोळे
▪️ सोनवणे
▪️ चोप्रा
▪️ कुलकर्णी (मॅडम)
▪️ शिंदे
▪️ मुल्ला (मुंबई) – पूर्ण नाव माहिती नाही

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, पत्रकार बबनराव नागरे व नंदकिशोर देशमुख...

0
देऊळगाव राजा:(प्रतिनिधी बबनराव नागरे) शासकीय विश्रामगृह देऊळगाव राजा येथे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, ज्येष्ठ पत्रकार भगवान नागरे आणि पत्रकार नंदकिशोर...

सिन्नर एमआयडीसी मारहाण प्रकरणी तिघांना सहा महिन्यांचा सक्त कारावास; प्रत्येकी ₹२,५०० दंड

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकी प्रकरणात माननीय जेएमएफसी न्यायालय, सिन्नर यांनी तिघा आरोपींना दोषी...

तांड्याला शिक्षणाची दिशा देणारा दूरदर्शी शिक्षणपुरुष हरपला…

0
डॉ. प्रदीप राठोड प्राचार्य राजाराम राठोड : वंचितांच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या दूरदर्शी शिक्षणपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली ! छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक व...

आरोग्य विकून विकास नको! ब्रह्मपुरीजवळील इथेनॉल प्रकल्पांमुळे ७ गावे संकटात!

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)"विकास हवा, पण आमच्या आरोग्याच्या आणि भविष्याच्या किमतीवर नको!" अशी आर्त हाक आता ग्रामीण भागातून ऐकू येत आहे. परिसरातील नव्याने सुरू झालेल्या इथेनॉल...

दौंडचा समावेश बारामतीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका – गटनेते योगेश कटारिया

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे,संघराज गायकवाड)राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचा समावेश बारामती कार्यालयाऐवजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशीच कायम ठेवावा, अशी ठाम...

error: Content is protected !!