Homeमहत्त्वाचेगेवराईत डिजिटल जनगणना २०२७ची तयारी वेगात; नागरिकांना स्व-गणनेत सक्रिय सहभागाचे आवाहन

गेवराईत डिजिटल जनगणना २०२७ची तयारी वेगात; नागरिकांना स्व-गणनेत सक्रिय सहभागाचे आवाहन

गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : 
केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘डिजिटल जनगणना २०२७’ मोहिमेसाठी गेवराई तालुक्यात प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार संदिप खोमणे आणि नायब तहसीलदार संजय सोनवणे यांनी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात डिजिटल स्व-गणनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

यंदा पहिल्यांदाच जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार असून १ मे ते १५ मे दरम्यान नागरिकांना स्वतः व आपल्या कुटुंबाची माहिती मोबाईल अॅपच्या माध्यमातून नोंदविता येणार आहे. या प्रक्रियेत एकूण ३३ प्रश्नांची अचूक व पारदर्शक उत्तरे देणे आवश्यक आहे. ‘एक मोबाईल – एक घर’ या संकल्पनेवर आधारित ही नोंदणी सुलभ आणि सुरक्षित असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जनगणना सुरळीत पार पाडण्यासाठी तालुक्यात ४९५ प्रगणक, ९९ राखीव प्रगणक, ८४ पर्यवेक्षक आणि इतर अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया राबवली जात आहे.

प्रशासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांना घरबसल्या सहजपणे जनगणना पूर्ण करता येणार असून, अचूक माहितीमुळे भविष्यातील शासकीय योजना अधिक प्रभावीपणे राबवता येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अतिवृष्टी अनुदान १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा; अन्यथा कांग नदीत जलसमाधी आंदोलनाचा इशारा

0
जामनेर तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) जामनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मंजूर करण्यात आलेली अतिवृष्टी अनुदानाची...

अवघ्या दोन महिन्यांत नव्या रस्त्याची तोडफोड; PWDच्या नियोजनशून्य कारभारासह ठेकेदाराच्या कामाची चौकशीची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील रुचिरा हॉटेल ते सराफ बंगला या दरम्यानचा रस्ता अवघ्या एक ते दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात...

दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड)  दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली. सार्वजनिक शांतता व...

शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई

0
शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात...

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...

error: Content is protected !!