Homeताज्या बातम्याविद्यार्थी काँग्रेसचे हवेली तालुका अध्यक्ष शोहेब खान यांच्या वाढदिवसानिमित्त कोंढव्यात मोफत पीयूसी...

विद्यार्थी काँग्रेसचे हवेली तालुका अध्यक्ष शोहेब खान यांच्या वाढदिवसानिमित्त कोंढव्यात मोफत पीयूसी वाटप शिबिराचे आयोजन…

पुणे :- पुण्यातील काँग्रेस पक्षाचे विद्यार्थी हवेली तालुकाध्यक्ष शोहेब खान यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत पियुसी वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी ते वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीच्या नात्याने अनेक उपक्रम आणि शिबीरे राबवत असतात. यावेळी देखील आणि त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांशी व वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार यावर्षी त्यांनी व त्यांच्या समता युवा मंचाच्या वतीने वाहनांचे पीयूसी तपासून देण्याचे शिबीर घेण्याचे ठरविले आहे. हा कार्यक्रम 31 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत शितल पेट्रोल पंपा समोर कोंढवा खुर्द पुणे या ठिकाणी राबविला जाणार आहे.
या कार्यक्रमासाठी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अमीर शेख, पुणे जिल्हाध्यक्ष भूषण रानबारे व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन समता युवा मंचाचे सिकंदर सय्यद, साद खान ,मोसिन शेख, बसिद शेख, फैजान खान यांनी केले आहे.
व तसेच शोहेब खान यांनी पुण्यातील तमाम नागरिकांना या शिबिराचे लाभ घेण्याचे आव्हान केले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमाननगरमध्ये निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर; रहिवाशांच्या तक्रारीनंतर मनपा ‘ॲक्शन मोड’मध्ये; टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा...

0
Times of Maharashtra Desk, Pune: विमाननगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोणार्क नगर, लेन क्रमांक १३ परिसरात नियम धाब्यावर बसवून निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर होत असल्याचा...

गेवराईत श्रीमद् भागवत कथेचा भव्य सोहळा; २६ एप्रिलपासून दसरा मैदानावर आध्यात्मिक मेजवानी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील दसरा मैदानावर दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून,...

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...

error: Content is protected !!