Homeताज्या बातम्यापुणे शहरात ८ सप्टेंबरला शाळांना सुट्टी जाहीर ; वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश...

पुणे शहरात ८ सप्टेंबरला शाळांना सुट्टी जाहीर ; वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांच्या पत्रावरून ZP ने घेतले निर्णय…

पुणे : आगामी ८ सप्टेंबर रोजी पैगंबर जयंती निमित्त पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून पुणे शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी या संदर्भात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाशी संपर्क साधत निवेदन दिले होते. या निवेदनानुसार मुस्लिम समाजाच्या धार्मिक कार्यक्रमाला न्याय मिळावा व कोणताही अनुचित प्रसंग घडू नये, यासाठी ८ सप्टेंबरला शाळांना सुट्टी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती.

त्यावर कार्यवाही करत पुणे जिल्हा परिषदेने त्वरित आदेश काढत शाळांना सुट्टी जाहीर केली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांच्या या उपक्रमामुळे मुस्लिम समाजामध्ये त्यांच्याबद्दल आपुलकी आणि विश्वास वाढल्याचे चित्र दिसून आले आहे. धार्मिक-सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाकडून घेतलेले हे पाऊल कौतुकास्पद असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

या निर्णयामुळे ८ सप्टेंबर रोजी मोहर्रम निमित्त होणाऱ्या ताजीयांच्या मिरवणुका, धार्मिक कार्यक्रम आणि श्रद्धाळूंच्या सहभागासाठी सोयीस्कर वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ; बावधनमधील नामांकित शिक्षण संस्थेच्या निकाल दाव्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह?

0
'100 टक्के निकाल' की विद्यार्थी-पालकांची तसेच माध्यमांची दिशाभूल? चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): बावधन परिसरातील एका नामांकित शिक्षण संस्थेने...

दोडी जि. प. शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) : दोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी अण्णाभाऊ...

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन कार्यक्रम उत्साहात

0
वाळूज महानगरछ(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला...

वारसाहक्काच्या राजकारणाने देशाचे भविष्य गहाण ठेवले; आता अ-राजकीय तरुण नेतृत्वाचीच गरज!

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या आपल्या देशात आहे. पण हा...

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उत्साहात साजरी

0
सिन्नर : (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांची जयंती सिन्नर येथील आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने...

error: Content is protected !!