Homeताज्या बातम्यादौंड चे आमदार ॲड. राहुलदादा कुल व सर्प जीवन संस्थेकडून सर्प जीवन...

दौंड चे आमदार ॲड. राहुलदादा कुल व सर्प जीवन संस्थेकडून सर्प जीवन संस्थेचे अध्यक्ष तथा मानद वन्यजीव रक्षक नागेश जाधव यांचा गौरव

दौंड (प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत मानद वन्यजीव रक्षक (Honorary Wildlife Warden) म्हणून नियुक्ती झालेल्या सर्प जीवन संस्था, दौंडचे अध्यक्ष नागेश जाधव यांचा दौंडचे आमदार ॲड. राहुलदादा कुल यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत अभिनंदन केले. यावेळी सभापती गणेश जगदाळे, आबा जगताप, ऋषिकेश थोरात, राहुल मुळे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नागेश जाधव यांच्या वन्यजीव संरक्षण, सर्प बचाव व पर्यावरण जनजागृती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर सर्प जीवन संस्था, दौंड यांच्या वतीनेही नागेश जाधव यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. त्यांच्या या नियुक्तीमुळे संस्था तसेच दौंड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याची भावना उपस्थित सदस्यांनी व्यक्त केली.

या सत्कार समारंभास सर्प जीवन संस्थेचे योगेश पाटील, केदार कुलकर्णी, स्वप्निल शेटे, मयूर गुरव, संदीप परुळेकर, गणेश कराळे, योगेश कराळे, विकास शिंदे, शुभम निकम, स्वप्नील शिंदे, भीमा रणधीर, लक्ष्मण कुंजीर, शशांक धेंडे, श्रीकांत जाधव, गणेश पळसे आदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी नागेश जाधव यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत वन्यजीव संरक्षणासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!