Homeताज्या बातम्याइंडियन एज्युकेशन सोसायटीतर्फे शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षकांचा सन्मान...

इंडियन एज्युकेशन सोसायटीतर्फे शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षकांचा सन्मान…

पुणे (टाईम्स ऑफ महाराष्ट्र नॅशनल न्युज चॅनेल):- इंडियन एज्युकेशन सोसायटीतर्फे शिक्षक दिन २०२५ चे औचित्य साधून मराठी व इंग्लिश माध्यमातील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. मराठी विभागातून श्री खांबे सर तर इंग्लिश विभागातून आशा म्हस्के यांना आदर्श शिक्षक म्हणून आमदार योगेश टिळेकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

या प्रसंगी बोलताना आमदार टिळेकर यांनी शिक्षकांशी असलेले आपले जिव्हाळ्याचे नाते अधोरेखित केले. शिक्षक समाजाचे पाया असून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते नेहमी प्रयत्नशील राहतील, असे आश्वासन त्यांनी दिले. शाळेत विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्य वृद्धीसाठी मॅट देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

या कार्यक्रमास रमेश गायकवाड, सचिव शारदा गायकवाड, खजिनदार नाना मोहिते, शिक्षणतज्ञ डॉ. मधुकर खेतमाळस, शिवव्याख्याते बाळासाहेब पासलकर, समाजसेवक काकासाहेब शिंदे, तसेच सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवव्याख्याते प्रा. विक्रम कदम यांनी व्याख्यानातून शिक्षकांची जबाबदारी, शिवकाळातील मानवतावाद व विज्ञानवादाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रास्ताविक सौ फाटे यांनी केले तर सूत्रसंचालन सौ तावडे यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

डॉक्टरांना शनिवार-रविवार सुट्टी देऊन रुग्णांना मरणाच्या दारात सोडणारे शासनाचे धोरण कशासाठी? ब्रह्मपुरीत नागरिकांचा संताप

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख) कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सण-उत्सव, शनिवार किंवा रविवार असो कोणताही विचार न करता २४ तास ऑन ड्युटी तैनात असते....

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) वर्धापन दिन व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांचा...

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचा 36 वा वर्धापन दिन तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन नायक दीपक भाऊ निकाळजे...

error: Content is protected !!