Homeताज्या बातम्याकल्याण-अहिल्यानगर महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात; १५ शालेय विद्यार्थी जखमी

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात; १५ शालेय विद्यार्थी जखमी

Times Of Maharashtra Desk:कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर आज सकाळी एसटी बस (क्र. MH14 LX 6747) पुलाच्या कठडयाला  धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील १४ शालेय विद्यार्थी जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ही पिंपरी शहाली ता. नेवासा येथील जिल्हा परिषद शाळेची सहल घेऊन निघाली होती दि. १२ रोजी पहाटेच्या सुमारास बस  घेऊन जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बसने अचानक रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरला जोरदार धडक दिली. धडकेनंतर बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.ही बस लेण्याद्री कडे जात असताना डुंबरेवाडी जवळील लहान पुलाच्या कठडयाला धडकून पलटी झाली. बसमध्ये विद्यार्थी,शिक्षक,कर्मचारी मिळून ५३ जन होते. या घटनेत १४ विद्यार्थी,४ शिक्षक जखमी झाले आहेत.

अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तत्परतेने बसमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढून प्राथमिक मदत केली. त्यानंतर जखमी विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. डॉक्टरांकडून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. अपघाताचे नेमके कारण काय होते, याचा तपास सध्या सुरू आहे. बसचा वेग, यांत्रिक बिघाड किंवा रस्त्याची परिस्थिती याबाबतही चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रक्षकच बनले भक्षक! राज्यातील एका महत्त्वाच्या पोलीस मुख्यालयात ३ महिला पोलिसांना रायफल आणि बांबूने...

0
टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या हाती लागले भयंकर पुरावे!बड्या अधिकाऱ्यांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): कायद्याचे रक्षण करणाऱ्या आणि महिलांच्या सुरक्षेच्या आणाभाका घेणाऱ्या पोलीस दलाला...

सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टच्या निषेधार्थ सिन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ अवघड)  उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मंगळवारी सिन्नर येथील छत्रपती शिवाजी...

१४ मोकाट जनावरे ताब्यात, हळदा गोशाळेत रवानगी

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी: शहरातील मुख्य रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी तसेच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता ब्रह्मपुरी नगर परिषदेने...

एमआयडीसीतील बाबा नमकीन चिवडा कंपनीला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान, शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज

0
जळगाव:(प्रतिनिधी(विनोद पवार) जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील बाबा नमकीन चिवडा या खाद्यपदार्थ निर्मिती करणाऱ्या कंपनीला मंगळवारी सकाळी अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली....

महाराष्ट्र शासनाच्या CCMP नोंदणी निर्णयाच्या पाश्वभूमीवर IMA च्या बंददरम्मान आयुष डॉक्टरांकडून अखंड आरोग्यसेवेची हमी

0
गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाने दिनांक ३ ऑगस्ट २०२६ रोजी होमिओपॅथिक CCMP अहर्ताधारक वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (MMC), मुंबई येथे स्वतंत्र नोंदणी देण्याबाबत...

error: Content is protected !!