Homeताज्या बातम्याकाशीफ सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त कोंढव्यात 3000 रेशनकिट वाटप व 5000 नागरिकांसाठी भोजन...

काशीफ सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त कोंढव्यात 3000 रेशनकिट वाटप व 5000 नागरिकांसाठी भोजन व्यवस्था…

काशीफ सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त कोंढव्यात 3000 रेशनकिट वाटप व 5000 नागरिकांसाठी भोजन व्यवस्था

पुणे कोंढवा – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष तसेच उमीद फाउंडेशनचे अध्यक्ष काशीफ सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. कोंढवा परिसरातील गरजू नागरिकांना 3000 हून अधिक रेशनकिटचे वाटप तसेच 5000 नागरिकांसाठी भोजनाची भव्य व्यवस्था करण्यात आली.

या उपक्रमाला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमस्थळी नागरिकांची तुडुंब गर्दी झाली होती. गरजू कुटुंबांना अन्नधान्य आणि भोजनाचे वाटप करताना काशीफ सय्यद यांनी समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचे उदाहरण घालून दिले. नागरिकांनी त्यांना या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देखील दिल्या तसेच प्रेम रुपी आशीर्वाद दिले.

कार्यक्रमासाठी माजी मंत्री अमीन पठाण, अकरम खान, राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेविका रत्नप्रभा जगताप, अभिनेते जितू वर्मा, किशोर कांबळे, यांनी विशेष उपस्थिती लावून काशीफ सय्यद यांचे अभिनंदन केले. त्यांनी या समाजहिताच्या उपक्रमाचे कौतुक केले व अशा कार्यातूनच समाजात एकोपा व सहकार्य वाढते, असे मत व्यक्त केले.

यावेळी उमीद फाउंडेशनचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काशीफ सय्यद यांच्या सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गर्भवती महिलेचा मृत्यू; मृत्यूनंतरही शवविच्छेदनासाठी १४ तास प्रतीक्षा

0
अहेरी(प्रतिनिधी जाबिर खान): भामरागड-अहेरी परिसरातील आरोग्य व्यवस्थेतील अपुऱ्या सुविधा आणि रुग्णालयांमधील समन्वयाच्या अभावाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात...

झिंगानूर येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा; जल-जंगल-जमीन आणि संस्कृती जतनाचा संदेश

0
झिंगानूर (प्रतिनिधी जाबिर खान):झिंगानूर येथील वीर बाबुराव शेडमाके चौकात ९ ऑगस्ट २०२६ रोजी जागतिक आदिवासी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच...

शासकीय शाळेचा मान उंचावला! शिष्यवृत्ती परीक्षेत दुर्वा गायकवाड चंद्रपूर जिल्ह्यात अव्वल

0
ब्रह्मपुरी(प्रतिनिधी):महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २६ एप्रिल २०२६ रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता सातवीच्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ब्रह्मपुरी येथील जिल्हा परिषद (माजी शासकीय) हायस्कूलच्या विद्यार्थिनी...

मनसेत शिस्तभंगाची गाज! समीर मोरे यांचे जिल्हाध्यक्षपद स्थगित; राज ठाकरे यांच्या आदेशाने मोठी कारवाई

0
पालघर (प्रतिनिधी निलेश गावंडे): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली जात असल्याचे समोर आले आहे. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार...

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची कोट्यवधींची फसवणूक; फरार आरोपीला सायबर पोलिसांकडून अटक

0
पुणे (विशेष प्रतिनिधी): डिजिटल अरेस्टच्या नावाखाली पुण्यातील एका ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १० कोटी ७४ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारी...

error: Content is protected !!