Homeताज्या बातम्याखडकी कॅन्टोन्मेंट भागातील खड्डे न बुजवल्यास आपचा कॅन्टोन्मेंट बोर्डाला आंदोलनाचा इशारा...

खडकी कॅन्टोन्मेंट भागातील खड्डे न बुजवल्यास आपचा कॅन्टोन्मेंट बोर्डाला आंदोलनाचा इशारा…

पुणे :- खडकी कॅन्टोन्मेंट विभागातील होळकर ब्रिज चौक, तसेच मुळा रोड, भैय्यावाडी चौक  ते खडकी बाजार रोड या सर्वच गर्दीच्या रस्त्यांवर मोठे खड्डे पडलेले असून गेल्या दोन महिन्यापासून आम आदमी पार्टीचे स्थानिक कार्यकर्ते या संदर्भात कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडे तक्रार करीत आहेत. अनेक स्थानिक नागरिकांनी सुद्धा याबाबत तक्रार दिलेली होती. परंतु कॅन्टोन्मेंट प्रशासन या संदर्भात ढीम्म असल्यामुळे काल शुक्रवार रोजी आम आदमी पार्टीने सदरच्या जागेवरून दुपारी सोशल मीडियावर खड्डे व वाहतूक कोंडीचे व्हिडिओ लाईव्ह केले तसेच स्थानिक नागरिकांच्या वाहन चालकांच्या सह्यांची मोहीम राबवण्यात आली.
खडकी कॅन्टोन्मेंट येथे गेले अनेक वर्ष निवडणुकाच न झाल्यामुळे त्याला कोणी वाली उरलेला नाही. तसेच प्रशासनही यासंदर्भामध्ये काहीही कार्यवाही करत नाही. मुख्य म्हणजे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या इमारतीजवळच्या चौकातच मोठे खड्डे असून त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्या चौकातून खडकी प्रशासनाचे अधिकारी रोज येजा करतात तरीसुद्धा ते खड्डे बुजवण्याचे काम झालेले नाही. स्थानिक आमदार शिरोळे मात्र त्या चौकातही बॅनरबाजी करीत आहेत असा रोष आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी व्यक्त केला. 
या संदर्भात तातडीने खड्डे दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देणारे निवेदन खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाला देण्यात आले असून यावेळेस आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांचे सोबत पदाधिकारी मनोज एरांडकर ,अजय पारचा, विकास चव्हाण, अमोल मोरे, संजय कटारनवरे, तहसीन शेख आदी उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!