Homeताज्या बातम्यापुण्यात 9 सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन ; नागरिकांनी यामध्ये सहभागी होण्याचे...

पुण्यात 9 सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन ; नागरिकांनी यामध्ये सहभागी होण्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश श्याम चांडक यांचे आव्हान…

9 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन ; नागरिकांनी यामध्ये सहभागी होण्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश श्याम चांडक यांचे आव्हान…
 
पुणे :- राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशान्वये तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश श्याम सी. चांडक यांच्या मार्गदर्शनात ०९ सप्टेंबर २०२३ रोजी पुणे जिल्हा न्यायालय व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालया मध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या लोक अदालतीमध्ये धनादेश, बॅकचे कर्जवसुली प्रकरणे, कामगारांचे वाद, विद्युत आणि पाणी देयक बद्दलचे प्रकरणे आपआपसात तडजोड करण्याजोगे प्रकरणे व इतर फौजदारी प्रकरणे वैवाहिक आणि इतर वाद अशा दाखलपूर्व प्रकरणे तसेच न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणामध्ये मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे महसूल प्रकरणे इतर दिवाणी प्रकरणे ज्यामध्ये भाडे, वहिवाटीचे हक्क, मनाई हुकूमाचे दावे, विशिष्ट पूर्व बंद कराराची पुर्तता विषयक वाद आदी प्रकरणे ठेवता येणार आहे. अशा प्रकारची प्रलंबित अथवा दाखलपूर्व प्रकरणे लोक अदालतीमध्ये सुनावणीसाठी ठेवण्याकरीता संबंधित न्यायलयातील तालुका विधि सेवा समिती अथवा जिल्हा विधि सेवा प्राधिकरण या कार्यालयाशी संपर्क साधावा व लोक अदालमतीमध्ये सहभागी होवून आपले वाद समोपचाराने कायमचे मिटवावेत असे आव्हान जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश श्याम सी. चांडक व जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव सोनल एस. पाटील यांनी केले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!