Homeमहाराष्ट्रपत्रकार मित्र संघ व मार्शल आर्ट स्पोर्ट अकॅडमीचा सामाजिक कार्यकर्त्याला सन्मान

पत्रकार मित्र संघ व मार्शल आर्ट स्पोर्ट अकॅडमीचा सामाजिक कार्यकर्त्याला सन्मान

महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर) : पत्रकार मित्र संघ आणि मार्शल आर्ट स्पोर्ट अकॅडमी रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक समीर सदानंद मालगुंणकर यांना प्रतिष्ठेचा “महाराष्ट्र रत्न” पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. विविध सामाजिक उपक्रमांमधून समाजातील गरजू, वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सातत्याने मदतीचा हात देत त्यांनी समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

समीर मालगुंणकर यांनी शिक्षण, आरोग्य, सामाजिक जनजागृती तसेच आपत्तीग्रस्तांना मदत अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या निःस्वार्थ सेवाभावी कार्याची दखल घेत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

पुरस्कार वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समीर मालगुंणकर यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. या पुरस्कारामुळे त्यांच्या सामाजिक कार्याला नवी प्रेरणा मिळाली असून परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी

0
मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला...

राज्यातील शिक्षकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ; शासनाकडून ABHA कार्ड बंधनकारक

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने राज्यातील १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य...

ज्येष्ठ पत्रकार कबीर शेख यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

0
तालुका( प्रतिनिधि जाबिर खान) : शहरातील वॉर्ड क्रमांक १४ येथील ज्येष्ठ पत्रकार तथा माजी पत्रकार श्री. कबीर शेख यांचे आज सायंकाळी ४ वाजता दुःखद...

वार्तांकनासाठी धावणाऱ्या पत्रकारांना इंधनाची गरज पत्रकारांसाठी राखीव कोट्यातून इंधन द्या; व्हाईस ऑफ मीडियाची तहसीलदारांकडे...

0
देऊळगावराजा (प्रतिनिधी साठी बबनराव नागरे) : तालुक्यात सध्या डिझेल व पेट्रोलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकारांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे....

ब्रह्मपुरी पोलिसांची मोठी कारवाई कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २० गोवंशाची सुटका

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : गांगलवाडी-एकारा मार्गावरून सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध तस्करीवर ब्रह्मपुरी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा सापळा रचला. या कारवाईत दोन पिकअप...

error: Content is protected !!