Homeपर्यावरणMaharashtra Wildlife : जुन्नरच्या आणे पठारावर दुर्मीळ 'इजिप्शियन गिधाडाचे' दर्शन

Maharashtra Wildlife : जुन्नरच्या आणे पठारावर दुर्मीळ ‘इजिप्शियन गिधाडाचे’ दर्शन

Times of Maharashtra Desk, Junnar : जुन्नर तालुक्यातील आणे पठारावर निसर्ग अभ्यासकांना एक अत्यंत दुर्मिळ आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या ‘इजिप्शियन गिधाडाचे’ दर्शन झाले आहे. या गिधाडाच्या दर्शनामुळे पक्षीप्रेमी आणि पर्यावरण अभ्यासकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. निसर्गयात्री संस्थेचे सदस्य आणे पठारावर माळरानाचा अभ्यास दौरा करत असताना त्यांना हा पांढऱ्या रंगाचा ‘नियोफ्रॉन’ (Neophron) जातकुळातील पक्षी आढळला. हा पक्षी म्हणजे इजिप्शियन गिधाडाचे पिल्लू होते.

आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेने या गिधाडाच्या प्रजातीला रेड लिस्टमध्ये, नामशेष होण्याच्या मार्गावर असलेली प्रजाती म्हणून वर्गीकृत केले आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत ही गिधाडे महाराष्ट्रात आणि भारतात बऱ्यापैकी आढळत होती, परंतु त्यांची संख्या आता धोकादायक पातळीपर्यंत कमी झाली आहे.या गिधाडांना नैसर्गिक सफाई कामगार म्हटले जाते. ते मृत जनावरांचे मांस खाऊन परिसर स्वच्छ ठेवतात, ज्यामुळे रोगराई पसरण्यास आळा बसतो.

अशा स्थितीत अणे पठारासारख्या माळरानात या गिधाडाचे दर्शन होणे, हे या भागातील जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत आशादायक मानले जात आहे. या घटनेमुळे या अधिवासाच्या संवर्धनाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!