Homeमहत्त्वाचेBJP speeds up its moves against the Thackeray alliance.”“मराठी मतदारच ठरणार निर्णायक?...

BJP speeds up its moves against the Thackeray alliance.”“मराठी मतदारच ठरणार निर्णायक? ठाकरे युतीसमोर BJPचे पावले वेगात”

Times of Maharashtra Desk , Mumbai Election Update: मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी. राज्यातील सर्वात श्रीमंत आणि मोठी महानगर पालिका म्हणून मुंबई ओळखली जाते. या महानगरपालिकेवर झेड फडकवण्यासाठी प्रतेक पक्षामद्धे रस्सीखेच सुरू आहे. सध्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सर्व पक्षात गोंधळ उडालेला दिसत आहे. निवडणुकीला आवघे काही दिवस राहिले असताना काल 28 नोव्हेंबर रोजी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली. तर आज 29 नोव्हेंबर रोजी बीजेपीची मुंबई निवडणुकीमध्ये काय रणनीती असणार ही माहिती समोर आली आहे.

साधारणपणे निवडणुकीत विविध मुद्यांवर प्रचार करत निवडणूक लढवली जाते. परतू बीजेपी यंदा मुंबईतील मराठी मतदार वॉर्डावर लक्ष केंद्रीत करत असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील मनपा क्षेत्रातील ८६ वॉर्डावर मराठी मतदारांचा प्रभाव अधिक आहे. अशा वॉर्डवर बीजेपी लक्ष केंद्रित करणार आहे. भाजपा पुढील पंधरा दिवसात बुथ प्रमुख माध्यमातून मतदार थेट संवाद संपर्क करणार आहे. यासाठी मराठी मतदार असणाऱ्या वॉर्डमध्ये विविध सभा आणि संवाद कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येणार असून या माध्यमातून बीजेपी जनतेशी थेट संवाद साधणार आहे.
मुंबई निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र निवडणूक लढवणार असून त्यांच्या विरोधात बीजेपी आता पाऊल उचलायला सुरवात केली आहे. त्यामुळे मुंबईची निवडणूक आता अधिक चुरशी होणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीमाच्या पाठपुराव्याला मोठे यश; गुळवंच एमआयडीसीच्या १८ इंच पाणीपुरवठा पाइपलाइनचे रखडलेले काम अखेर सुरू

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सीमा)च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून, गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेले माळेगाव–गुळवंच एमआयडीसीसाठीच्या १८ इंच...

दोडी महाविद्यालयात NEP-2020 आधारित पदवी अभ्यासक्रम मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

0
सिन्नर, दि. २९ : तालुक्यातील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य महाविद्यालय, दोडी बु. येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या...

दौंड-गोपाळवाडी रोडवर एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे)  दौंड-गोपाळवाडी रोडवर हायटेन्शन वीजवाहिनी अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरू असताना एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली. या घटनेत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

error: Content is protected !!