Times of Maharashtra Desk : मुंबई मुलुंड(पश्चिम)परिसरातील लाल बहादूर शास्त्री मार्गावर शनिवारी दुपारी मेट्रो बांधकामादरम्यान भीषण अपघात घडला. बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा स्लॅब अचानक तुटून खाली कोसळल्याने रस्त्यावरून जात असलेल्या ऑटो रिक्षा आणि कारचा चेंदामेंदा झाला. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.
मुलुंडच्या शास्त्री रोडवर भीषण अपघात, मेट्रोचा स्लॅब कोसळला, ऑटो अन् कारचा चेंदामेंदा, एकाचा मृत्यू,
RELATED ARTICLES
- Advertisment -
११ वर्षांपासून फरार असलेल्या नक्षल समर्थक आरोपीस असरल्ली पोलिसांनी केले जेरबंद
सिरोंचा (प्रतिनिधि जाबिर खान): दिनांक 17/06/2026 रोजी पोलीस स्टेशन असरल्लीच्या पथकास गोपनीय माहिती प्राप्त झाली की, मागील अनेक वर्षांपासून फरार असलेला आरोपी *बापू व्यंकटी...
शिरपूर येथे शिवसेना वर्धापन दिन उत्साहात साजरा!
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे): करवंद नाका जनसंपर्क कार्यालयात बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन; उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप
येथील शिरपूर शिवसेना जनसंपर्क कार्यालय, करवंद नाका येथे शिवसेना...
‘एक घर – एक झाड’ उपक्रमांतर्गत हजारो रोपांचे मोफत वाटप
सिन्नर(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): शहरातील वाढते तापमान, प्रदूषण आणि पाणीटंचाईच्या गंभीर समस्यांच्या पार्श्वभूमीवर हिंदू जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने ‘एक घर - एक झाड’ हा महत्त्वाकांक्षी पर्यावरणपूरक...
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी धरणे आंदोलन.
देऊळगाव राजा (प्रतिनिधी बबनराव नागरे): दिनांक 19 जून 2026 रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने बस स्टॅन्ड चौक देऊळगाव राजा येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी...
६० हजारांची स्प्लेंडर चोरणारा विधीसंघर्ष बालक ब्रम्हपुरी पोलिसांच्या जाळ्यात
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख): ब्रह्मपुरी येथील नागेश्वर नगर भागातून चोरीला गेलेली दुचाकी अवघ्या काही दिवसांत शोधण्यात ब्रम्हपुरी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी...