Homeउद्योगलासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा ऐतिहासिक निर्णय; निफाड उपबाजाराला स्व. अजित दादा...

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा ऐतिहासिक निर्णय; निफाड उपबाजाराला स्व. अजित दादा पवार यांचे नाव

निफाड (प्रतिनिधी  उत्तम जाधव) : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या काल पार पडलेल्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी निफाड येथील उपबाजार आवार तसेच मुख्य प्रवेशद्वाराला त्यांचे नाव देण्याचा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला.

या बैठकीत उपस्थित सर्व संचालकांनी या प्रस्तावाचे स्वागत करत एकमताने पाठिंबा दर्शविला. परिणामी, लवकरच निफाड येथील उपबाजार आवाराला “लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे स्व. अजित दादा पवार उपबाजार, निफाड” असे नामकरण करण्यात येणार आहे. तसेच मुख्य प्रवेशद्वाराला “स्व. अजित दादा पवार प्रवेशद्वार” असे नाव देण्यात येणार आहे.

या निर्णयामुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून, स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या कार्याची आठवण कायम राहील, अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे. कृषी व शेतकरी क्षेत्रातील त्यांच्या योगदानाला उजाळा देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

लासलगाव बाजार समिती ही देशातील अग्रगण्य कृषी उत्पन्न बाजार समित्यांपैकी एक असून, कांदा बाजारासाठी विशेष ओळखली जाते. त्यामुळे या ठिकाणी घेतलेल्या या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

बाजार समितीच्या या निर्णयामुळे निफाड तालुक्यातील शेतकरी आणि व्यापारी वर्गात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात या नामांतराची अधिकृत अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!