Homeताज्या बातम्याPhaltan woman doctor suicide case: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी राजकीय आरोप प्रत्यारोप...

Phaltan woman doctor suicide case: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू राहुल गांधी ते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया…

Times of Maharastra Desk , Phaltan Woman Doctor Suicide case : सतारा जिल्ह्यातील फलटण मधील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेला नुकतेच दोन दिवस झाले असून या घटनेने आता राजकीय वळण घेतले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह अनेक राजकीय नेते मंडलिनी प्रतिक्रिया व्यक्त करत आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरवात केली आहे. फलटण मधील महिला डॉकटर आत्महत्या प्रकरण सांस्कृतिक समाजाच्या विवेकला हादरवून टाकणारं आहे. इतरांच्या वेदना कमी करण्याची आकांक्षा बाळगणारी संपदा मुंडे स्वतःवर होणाऱ्या आत्याचाराला कंटाळून भ्रष्ट आणि गुन्हेगारी व्यवस्थेची बळी पडली अशी संतापजनक प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी व्यक्त करत व्यवस्थेवर टीका केली आहे.

आत्महतेपूर्वी संपदा मुंडे हिने तिच्या हातावर लिहिलेल्या चिठ्ठीत अहवाल चुकीचा देण्यासाठी पोलिस निरीक्षक आणि खाजदारांच्या दोन सचिवांनी दबाव टाकला असा आरोप आहे. यावर भाष्य करताना विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानावे यांनी मढयाचे माजी खासदार रंजीत निंबाळकर यांचे भाऊ अभिजीत निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार सचिन पाटील यांच्या वर टीका करत एक्स आपवर पोस्ट केली आहे.https://x.com/iambadasdanve/status/1982306041703563311?t=HedG8ZCXkqaskhMyvpKabw&s=08 या पोस्ट वर मृत तरुणीने पत्रात सताऱ्यातील खासदार असा उल्लेख केला आहे . आणि या प्रकरणाशी निंबाळकरांचा संबंध आहे अशी त्यांनी टीका केली आहे. या आरोपवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसानी सताऱ्यातील एका कार्यक्रमात भाष्य करत म्हणाले “अलीकडच्या काळात प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवण्याचा प्रयत्न होत आहे. कारण नसताना निंबाळकर आणि सचिन पाटील यांचे नाव या प्रकरणात घुसवण्यात येत आहे. या महाराष्ट्राला देवा भाऊ माहीत आहे, मला थोडी जारी शंका असती तरी मी हा कार्यक्रम रद्द केला असता .

याच टीकेवर रंजीत निंबाळकरानी देखील भाष्य करत उत्तर दिले की ” मला सुद्धा दोन मुली आहेत . आशा घाणेरड्या प्रकरणाशी जेव्हा नाव जोडले जाते तेव्हा वेदना होतात. हा आरोप फक्त मुख्यमंत्री साहेब या कऱ्यक्रमाल येऊ नये म्हणून केला गेला होता .

राजकीय पटलावर असे आरोप प्रत्यारोप होत असतानाच कॉँग्रेसच्या खासदार प्रणीत शिंदे यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन करत तुमच्या मुलीला न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले आहे . परंतु राजकीय प्रतिक्रियेनंतर या प्रकरणाला राजकीय वळण आले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीमाच्या पाठपुराव्याला मोठे यश; गुळवंच एमआयडीसीच्या १८ इंच पाणीपुरवठा पाइपलाइनचे रखडलेले काम अखेर सुरू

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सीमा)च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून, गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेले माळेगाव–गुळवंच एमआयडीसीसाठीच्या १८ इंच...

दोडी महाविद्यालयात NEP-2020 आधारित पदवी अभ्यासक्रम मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

0
सिन्नर, दि. २९ : तालुक्यातील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य महाविद्यालय, दोडी बु. येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या...

दौंड-गोपाळवाडी रोडवर एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे)  दौंड-गोपाळवाडी रोडवर हायटेन्शन वीजवाहिनी अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरू असताना एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली. या घटनेत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

error: Content is protected !!