Homeताज्या बातम्याMontha Cyclone News: मोंथा चक्री वादळाचा फटका महाराष्ट्रालाही बसणार; कोकणासह विदर्भात हि...

Montha Cyclone News: मोंथा चक्री वादळाचा फटका महाराष्ट्रालाही बसणार; कोकणासह विदर्भात हि वाऱ्यासह पावसाची शक्यता.

Times of Maharashtra Desk, Montha Cyclone : बंगालच्या उपसागरात कमी दाबामुळे निर्माण झालेल्या मोंथा या चक्री वादळाचा फडका आता महाराष्ट्रालाही भोगावा लागेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवले आहे. त्यामुळे मोंथा चक्रीवादळ चर्चेचा विषय बनला आहे. पण नेमक मोंथा म्हणजे काय? मोंथा म्हणजे सुंदर किंवा सुवासिक फुल, हे नाव थायलंड ने या वादळाला दिले आहे. सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून महाराष्ट्रावर देखील या वादळाचा परिणाम होऊ शकतो असे हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. पुढच्या २४ तासात या वादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून २७ ऑक्टोबरच्या रात्री पर्यंत सीव्हियर सायक्लॉनिक स्टॉर्म म्हणजे अतीतीव्र चक्रीवादळात याचे रूपांतर होईल असे हवामान खात्याचे म्हणणे आहे.

२८ ऑक्टोबर ला हे वादळ भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील आंध्र प्रदेशात काकीनाडाजवळ मछलीपट्टणम-आणि कलिंगपट्टण येथे दाखल होण्याची शक्यता आहे. आणि याचा परिणाम विदर्भाच्या काही भागात जाणवू शकतो. पूर्व किनाऱ्याला धडकल्या नंतर हे वादळ पुढे महाराष्ट्रात छत्तीसगाडच्या दिसेन सरकू शकते. विशेषतः विदर्भाच्या पूर्व भागात यामुळे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यासह अनेक भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मोंथा चक्री वादळविषयी अधिक माहिती:
हे वादळ किनाऱ्यावर दाखल होताना ताशी सुमारे ९० ते १०० किमी वेगाने वारे वाहतील. तसेच काही वेळेला हा वेग वाढून तशी ११० किमी पर्यंत पोहचू शकतो. या चक्री वादळात वाऱ्यांचा वेग पाहता पुढील पाच दिवस बंगालच्या उपसागतात मासेमारीसाठी मासेमाऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. मोंथा चक्रीवादळ हे यंदाच्या मोसमातलं आणि यंदाच्या वर्षातलं दुसरं चक्रीवादळ आहे. याआधी ऑक्टोबरच्या सुरुवातीला अरबी समुद्रात शक्ती चक्रीवादळ तयार झालं होतं. बंगालच्या उपसागरातून महाराष्ट्रात आलेल्या कमी दाबाच्या पट्टान 29 सप्टेंबरनंतर पुन्हा अरबी समुद्रात प्रवेश केला होता आणि त्यातूनच शक्ती चक्रीवादळाची निर्मिती झाली होती.

अजूनही आरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्याचे सावट:
आरबी समुद्रात कमी दाबाची तीव्र प्रणाली अजून हि कायम आहे. २२ ऑक्टोबर ला हे वादळ आरबी समुद्रात धडकले होते आणि अजून हि ते तेथे रेंगाळत आहे. या वादळामुळे गेल्या २४ तासापासुन कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊसाने हजेरी लावली आहे. आणि पुढे काही तास हा पाऊस सुरु राहण्याची शक्यता आहे. यामुळे २७ ऑक्टोबरला कोकणासह घाटमाथावरील काही भागांना तसेच मध्य महाराष्ट्र , मराठवाड्यात येलो अलर्ट दिला आहे.

Montha Cyclone , montha-cyclone-news-maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

डॉक्टरांना शनिवार-रविवार सुट्टी देऊन रुग्णांना मरणाच्या दारात सोडणारे शासनाचे धोरण कशासाठी? ब्रह्मपुरीत नागरिकांचा संताप

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख) कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सण-उत्सव, शनिवार किंवा रविवार असो कोणताही विचार न करता २४ तास ऑन ड्युटी तैनात असते....

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) वर्धापन दिन व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांचा...

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचा 36 वा वर्धापन दिन तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन नायक दीपक भाऊ निकाळजे...

पूरग्रस्त गोदाकाठचे पंचनामे करण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

0
 निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव)   गोदाकाठमध्ये पुरामुळे सर्वच शेतकरी व सायखेडा, चांदोरीतील दुकानदारांचे तसेच रहिवासी यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याची तातडीने दखल घेऊन प्रशासनाने पंचनामे...

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

error: Content is protected !!