Homeताज्या बातम्यापुणे : पुणे- सातारा महामार्गावर खासगी व्हॉल्वो बसला आग; सर्व प्रवासी सुखरूप

पुणे : पुणे- सातारा महामार्गावर खासगी व्हॉल्वो बसला आग; सर्व प्रवासी सुखरूप

पुणे : पुणे-सातारा महामार्गावर आज दुपारी मोठा अपघात टळला. कोल्हापूरहून पुण्याकडे येणाऱ्या खासगी व्हॉल्वो बसने कात्रज शिंदेवाडी पुलाजवळ अचानक पेट घेतला. प्रसंगावधान राखत चालकाने सर्व प्रवाशांना वेळीच बसमधून बाहेर काढल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

अधिकच्या माहितीनुसार, ही घटना दुपारी सुमारास घडली. कोल्हापूरवरून पुण्याकडे भरधाव वेगाने येणारी बस शिंदेवाडी पुलाजवळ आली असताना इंजिन भागातून धुर निघू लागला. काही क्षणांतच बसने आगीचा भडका घेतला. आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने तत्काळ बस थांबवली आणि सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले.

दरम्यान, प्रवाशांनी वेळीच बसमधून खाली उतरल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बस पूर्णपणे जळून खाक झाली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणली. या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक पोलिसांनी आणि अपघातग्रस्त कंपनीने यासंदर्भात तपास सुरू केला असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा खासगी बस सेवांच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाजे विद्यालयाच्या सुसज्ज सभागृहासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे मोलाचे योगदान

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सुसज्ज सभागृहाच्या उभारणीत रोटरी क्लब ऑफ...

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठकप्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकरांच्या...

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठक नियोजन 14 जून रोजी भाजपा कार्यालय नाशिक येथे करण्यात आली...

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

0
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

0
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...

error: Content is protected !!