Homeताज्या बातम्याPriynka Chopra & Mahesh Babu:बॉलिवूड गर्ल प्रियंकाची साऊथ मध्ये एंट्री , साऊथ...

Priynka Chopra & Mahesh Babu:बॉलिवूड गर्ल प्रियंकाची साऊथ मध्ये एंट्री , साऊथ सुपरस्टार महेश बाबू सोबत नवीन चित्रपट

Times of Maharashtra desk: हिन्दी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिचे अनेक सुपर हीट चित्रपट केले आहेत. क्रीश , बाजीराव मस्तानी , दोस्ताना , अग्निपथ आशा अनेक चित्रपटात विविध भूमिकानी तीने तीच्या चाहत्यांची मने जिंकली आहेत.प्रियकांची मनमोहक आदा आणि रंजक अभिनय नेहमीच चर्चेत असतो. आणि आता प्रियंका साऊथच्या पड्यावर झळकणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रियंका चोप्रा “एस एस राजामौली” यांच्या ग्लोबेट्रोटर या आगामी चित्रपटात साऊथ सुपरस्टार महेश बाबू सोबत काम करणार आहे. या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन खतरनाक विलेन च्या भूमिकेत असणार आहे.

प्रियंकाने काल तीच्या सोशल मीडिया आकाऊंट वर या चित्रपटाचे पोस्टर शेयर केले आहे. ही पोस्टर शेयर केल्या पासून प्रियंकाच्या या आगामी चित्रपटाबद्दल तीच्या चाहत्यांमध्ये चित्रपटा विषयी तसेच आपली लाडकी अभिनेत्री नक्की कोणत्या भूमिकेत असणार आहे याची उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रियंकाने अद्यापही तीच्या चित्रपटातील भूमिके बद्दल कोणतीच माहिती शेयर केलेली नाही. त्यामुळे प्रियंका या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असणार की अन्य काही हा प्रश्न सर्वाना पडलेला आहे.

या चित्रपटा विषयी निर्माते अमेरिकेत डिस्ट्रीब्यूशन बद्दल चर्चा करत असून . पृथ्वीराज सुकुमारन यांच्या पहिल्या लुक चे पोस्टर शेयर करण्यात आले आहे. या चिटपतात ते “कुंभा” नावाच्या विलेनचे पात्र साकारत आहेत. पोस्टर मध्ये दाखवलेल्या लुक मध्ये पृथ्वीराज सुकुमारन ब्लॅक रंगाच्या सूट मध्ये एका विलचेयर वर बसलेले आहेत. पण विशेष म्हणजे त्याच्या चेअरला जोडलेल्या रोबोटिक हातांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधले असून त्या बद्दल चांगलीच चर्चा रंगली आहे. लवकरच हा चित्रपट सर्वांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाचे पोस्टर शेयर करत दिग्दर्शक एस एस राजामौली यांनी पृथ्वीराज सुकुमारन यांच्या सोबतची एक आठवण शेयर केली आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया आकाऊंट वर पोस्ट करत इन्स्टाग्रामवर लिहिलं, “पृथ्वी सोबत पहिला शॉट घेतल्यानंतर मी त्याच्याकडे गेलो आणि म्हणालो, ‘तू माझ्या आतापर्यंतचा सर्वात उत्तम अभिनेत्यांपैकी एक आहे. धोकादायक, निर्देयी, शक्तिशाली खलनायक कुंभा…” सध्या प्रियंका देखील भारतात आली असून तीच्या या आगामी चित्रपटाची सर्वाना उत्सुकता लागली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!