Homeताज्या बातम्याThakre and Shinde Political Unity : चाकणमध्ये ठाकरे आणि शिंदे गटाची युती,...

Thakre and Shinde Political Unity : चाकणमध्ये ठाकरे आणि शिंदे गटाची युती, वाद बाजूला ठेवून शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा…

Times of Maharashtra Desk, Pune Election Update : पुण्यामध्ये निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे. सर्व पक्षातील कार्यकर्ते आपआपला बालेकिल्ला जिंकणीसाठी रणनीती आखत आहेत. आणि अशातच दुसरीकडे पुण्यातील चाकण मधील राजकारणात ऐतिहासिक क्षण घडला आहे. चाकण शहरात नगरअध्यक्ष पदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना शिंदे गट एकत्र आला आहे. चाकण मध्ये दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या पत्नी निवडणूक लढवणार आहेत. मनीष गोरे यांनी रविवारी 16 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरला असून त्या शिंदे गटकडून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. आर्ज दाखल करताना त्यांच्या सोबत उबाठा आमदार बाबाजी काळे आणि शिंदे गटाचे आमदार शरद सोनावने उपस्थित होते.

दिवंगत आमदार सुरेश गोरे यांना आदरांजली म्हणून पाठिंबा याला आमची युती म्हणता येणार नाही- आमदार बाबाजी काळे

खेड- आळंदी तालुक्याचे दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या निधनानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यांच्या पत्नी मनीषा गोरे ह्या त्यांच्या नंतर नगरअध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. त्यामुळे आम्ही राजकारण बाजूला ठेवून दिवंगत आमदार सुरेश गोरे यांना आदरांजली म्हणून मनीषा गोरे यांना बिनविरोध निवडून आणण्याचे आम्ही ठरवले आहे. याला आमची युती संजू नये असे स्पष्ट मत आमदार बाबाजी काळे यांनी व्यक्त केले आहे. २०१४ साली दिवंगत आमदार सुरेश गोरे शिवसेना पक्षाचे आमदार होते. करोना काळात अचानक त्यांचे निधन झाली. मी २०२४ पासून आमदार आहे. मी २०२४ मध्ये निवडणूक लढवली तेव्हा आमच्या व्यासपीठावर मनिषा गोरे यांच्यासह संपूर्ण गोरे कुटुंब उपस्थित होतं. त्यांनी माझा जाहीर प्रचार केला होता. आता मनिषा गोरे या नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे सुरेश गोरे यांना आदरांजली म्हणून आपण मनिषा गोरे यांना पाठिंबा द्यावा, त्यांना बिनविरोध निवडून आणावं असं आम्ही ठरवलं.” असे आमदार बाबाजी काळे यांनी सांगितले.

पाठिंबा असला तरी निवडणूक बिनविरोध नाही..
“आम्ही सर्वांना आवाहन केलं आहे की त्यांनी मनिषा गोरे यांना बिनविरोध निवडून द्यावं. निवडणूक बिनविरोध झाली नाही तरी आमचा त्यांना पाठिंबा असेल. मात्र, चाकण नगर परिषदेत आम्ही नगरसेवक पदासाठी उमेदवार दिले आहेत. आम्ही निवडणुकीत युती केलेली नाही. नगरपरिषदेच्या निवडणुकीत मशाल चिन्हावर आमचे उमेदवार उभे आहेत. असे देखील त्यांनी संगितले. त्यामुळे चाकण शहरात निवडणुकीत कोण बाजी मारणार ही उत्सुकता असणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!