Homeआरोग्यउपमहापौरांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य सेवांचा सखोल आढावा; रुग्णालयांना प्रत्यक्ष भेट महापालिका रुग्णालयांच्या उन्नतीसाठी...

उपमहापौरांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य सेवांचा सखोल आढावा; रुग्णालयांना प्रत्यक्ष भेट महापालिका रुग्णालयांच्या उन्नतीसाठी ठोस निर्णय

Times Of Maharashtra Desk : पुणे शहरातील महापालिका रुग्णालयांच्या सेवा अधिक सक्षम, सुसज्ज आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीस अति. आयुक्त पवनीत कौर, आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोऱाडे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत शहरातील प्रलंबित कामे, वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता, इमारतींची दुरुस्ती आणि सेवा विस्तार यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बोपोडी येथील संजय गांधी रुग्णालय हे पूर्णपणे महापालिकेमार्फत चालवून अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी रुग्णालय म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच औंध रोडवरील कै. बाबुराव गेनबा शेवाळे रुग्णालय येथे दुरुस्ती करून सेवा वाढविण्यात येणार आहे.

बैठकीनंतर उपमहापौरांनी दुपारी संबंधित अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष रुग्णालयांना भेट देत सुधारणा कामांना तात्काळ प्रारंभ करण्याचे आदेश दिले. गोरगरिबांना परवडणारी व दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अतिवृष्टी अनुदान १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा; अन्यथा कांग नदीत जलसमाधी आंदोलनाचा इशारा

0
जामनेर तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) जामनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मंजूर करण्यात आलेली अतिवृष्टी अनुदानाची...

अवघ्या दोन महिन्यांत नव्या रस्त्याची तोडफोड; PWDच्या नियोजनशून्य कारभारासह ठेकेदाराच्या कामाची चौकशीची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील रुचिरा हॉटेल ते सराफ बंगला या दरम्यानचा रस्ता अवघ्या एक ते दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात...

दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड)  दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली. सार्वजनिक शांतता व...

शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई

0
शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात...

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...

error: Content is protected !!