Homeताज्या बातम्यापुणे महापालिका बांधकाम अधिकारी झोपेत तर कोंढव्यातील नवनाथ डेव्हलपर्स बांधकाम व्यावसायिक जोमात...

पुणे महापालिका बांधकाम अधिकारी झोपेत तर कोंढव्यातील नवनाथ डेव्हलपर्स बांधकाम व्यावसायिक जोमात ; अवैध बांधकाम व्यवसायिकांबरोबर पुणे महापालिकेतील बांधकाम अधिकाऱ्यांचे साठे लोटे…

पुणे महापालिका बांधकाम अधिकारी झोपेत तर कोंढव्यातील नवनाथ डेव्हलपर्स बांधकाम व्यावसायिक जोमात ; अवैध बांधकाम व्यवसायिकांबरोबर पुणे महापालिकेतील बांधकाम अधिकाऱ्यांचे साठे लोटे ?

पुणे : पुणे शहरात अवैध बांधकामांचा सुळसुळाट वाढत आहे. यामागे पुणे महापालिकेतील काही बांधकाम अधिकाऱ्यांची आणि अवैध बांधकाम व्यवसायिकांची साठेबाजी असल्याचा आरोप होत आहे. नागरिकांनी या प्रकरणाची तक्रार केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात येते. आणि नोटीस बजावून हे काही पैश्यांची साठेलोटे करून प्रकरण बंद अथवा दप्तरी करण्यात येते.
पुणे शहरात गेल्या काही वर्षांमध्ये अवैध बांधकामांची संख्या झपाट्याने वाढली आहे. नियमांचे उल्लंघन करून बांधकामे उभारली जात आहेत. यामुळे शहराच्या नियोजन आणि विकासावर विपरीत परिणाम होत आहे.

मागे काही दिवसांपुर्वी शहरात अनेक ठिकाणी पुणे महानगरपालिकेने हातोडा मारण्याची कारवाई केली. परंतु कोंढव्यात फक्त नोटिशीच बजावल्या आणि काही ठिकाणी थोडीफार कारवाई देखील केली, कारवाई झाल्यानंतर काही दिवसच उलटले असता, कोंढव्यातील नवनाथ डेव्हलपर्स विकसक नवनाथ माने हे बांधकाम व्यावसायिक यांनी त्यांचे सुरू असलेले हाजरा पॅलेस नामक अवैध इमारतीचे काम पुन्हा सुरू केले असल्याचे निदर्शनास आले आहे.
नेमकं कोणती अदृश्य शक्ती यांच्या मागे आहेत. असा विचार करण्यात भाग पडले आहे.
 
याबाबतीत पुणे महापालिकेचे बांधकाम अधिकारी कनिष्ठ अभियंता विक्रम क्षीरसागर यांना माहिती दिली असता, त्यांनी त्यावर सांगितले की आम्ही त्यांना नोटीसी दिले आहेत. मागे कारवाई झाली आहे. असे टाळाटाळीचे उत्तर दिले आहे.
नागरिकांनी अवैध बांधकामांवर त्वरित कारवाई करण्याची आणि दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
 
क्रमशः 
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन…

0
पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन... पुणे (संपादक मुज्जम्मील शेख) : भवानी पेठ कॅम्प परिसरातील विशाल अपार्टमेंटमध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते आणि व...

‘निसर्ग वाचवा, गाव वाचवा’ तोंडोळीत अवैध वृक्षतोडीविरोधात तरुणांचा एल्गार

0
विकास चव्हाण ( पुणे प्रतिनिधी ) : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी ग्रामपंचायत हद्दीत सध्या अवैध वृक्षतोडीमुळे गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण होत आहे. गेल्या...

यूपीएससीत यश संपादन केलेल्या कु. शिवम वखरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

0
जळगाव  (प्रतिनिधी  विनोद पवार) : जळगाव जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे (IAS) यांच्या हस्ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात यूपीएससी २०२५ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

PMC: पुणे महानगरपालिकेत ‘प्रभारी’ राजचा उच्छाद! पात्रता नसताना योगेश हेंद्रेंना रेड कार्पेट?

0
Times of Maharashtra Desk, Pune: एकीकडे सुशिक्षित तरुण नोकरीसाठी वणवण भटकत असताना, पुणे महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागात मात्र नियमांची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचे...

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आधार’ आणि ‘सेतू’ केंद्र वाटपात कोट्यवधींचा महाघोटाळा; नियमांची पायमल्ली करत अपात्रांना...

0
Times Of Maharashtra Desk ,Gondia: महाराष्ट्र शासनाच्या पारदर्शक कारभाराला हरताळ फासत गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या माहिती तंत्रज्ञान (DIT) विभाग आणि महा-IT च्या काही अधिकाऱ्यांनी...

error: Content is protected !!