Homeताज्या बातम्याकेंद्रीय मंत्री रामदास आठवले वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर; १०२ रक्तपिशव्यांचे संकलन

केंद्रीय मंत्री रामदास आठवले वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर; १०२ रक्तपिशव्यांचे संकलन

Times of Maharashtra Desk: दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) चे सर्वेसर्वा मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त, सलग पाचव्या वर्षी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याच दिवशी सायंकाळी गरजू नागरिकांना ब्लँकेट वाटपाचाही सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत एकूण १०२ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत तरुणांनी दिलेल्या प्रतिसादामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.

कार्यक्रमास माजी आमदार रमेशप्पा थोरात तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवचर्चित नगराध्यक्षा दुर्गा जगदाळे यांनी सदिच्छा भेट दिली. आयोजकांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नव्याने निवडून आलेले नगरसेवक इंद्रजीत पाटील, स्वप्नील शहा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे भारत सरवदे, राजाभाऊ जोगदंड, अॅड गणेश कांबळे, अॅड. सनी बाल्डोटा आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे पश्चिम महाराष्ट्र युवक उपाध्यक्ष विक्की भाऊ सरवदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. अॅड. अनिकेत भाऊ मिसाळ, विकास चितारे, अतुल साळुंखे, मयूर माडणे, स्वप्नील गायकवाड, मयूर गायकवाड, अनिकेत लोढे, सम्यक भालेराव, जय गंधम, हिमांशू गायकवाड, सागर गायकवाड, आकाश शिंदे, प्रतीक खरात, दीपक माने, सुचित धावरे, प्रज्वल गायकवाड, सूर्यकांत सोनवणे आदी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

सामाजिक जाणीव व सेवाभाव जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!