Homeताज्या बातम्यासमीर कोचर यांना फ्लॅट खरेदीत १.३ कोटी रुपयांची झाली फसवणूक...

समीर कोचर यांना फ्लॅट खरेदीत १.३ कोटी रुपयांची झाली फसवणूक…

मुंबई :- टीव्ही अभिनेत्याची फ्लॅट खरेदीत चांगलीच फसवणूक झाली. आपण बुक केलेला फ्लॅट परस्पर दुसऱ्याला विक्री करण्यात आला, असे सांगत याप्रकरणी अभिनेता समीर कोचर याने अंधेरी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

त्यानंतर अंधेरी पोलिसांनी मंगळवारी या जोडप्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
एका जोडप्याला २०२० मध्ये वांद्रे येथे कार्यालयीन कामासाठी फ्लॅट खरेदी करण्यासाठी आगाऊ पैसे दिल्यानंतर माझी आणि मित्राची १.३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार करताना आरोप केला आहे. या जोडप्याविरुद्ध एफआयआर नोंदवला. आरोपींची नावे प्रणित नाथ आणि त्यांची पत्नी अमिषा अशी असून यांनी कोचरने बुक केलेल्या फ्लॅटची परस्पर भलत्यात लोकांना विक्री केली असे त्याचे म्हणणे आहे.

सामंजस्य करारानंतर पैसे केले वसूल…
या जोडप्याने ३० मार्च २०२१ रोजी काम पूर्ण झाल्यावर अंतिम रक्कम स्वीकारण्याचा सामंजस्य करार केल्यावर कोचर यांच्याकडून ५८.५ लाख रुपये आणि त्याचा मित्र वरुण बंगेरा यांच्याकडून ४४.७ लाख रुपये वसूल केले. अधिक चौकशीत आरोपींनी हे फ्लॅट सचेत पांडे नावाच्या व्यक्तीला विक्री करून त्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले. त्यानुसार या प्रकरणी अंधेरी पोलिस अधिक तपास करत आहेत.

न्यायालयात घेतली धाव…
तक्रारीनुसार, नाथ दाम्पत्याने कोचर आणि बंगेरा यांना वांद्रे पाली गावातील एका भूखंडावर चार मजली इमारत बांधणार असल्याचे सांगितले होते. अंधेरी (पूर्व) येथे राहणाऱ्या नाथ दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेता आणि त्याच्या मित्राने २०२० मध्ये धनादेशांसह आगाऊ पेमेंट केले. त्यांना नाथने जूनमध्ये व्हॉट्सॲपवर मेसेज करत तो त्यांना फ्लॅट विकू शकत नाही, असे कळविले आणि तक्रारदाराने याविरोधात न्यायालयात धाव घेतली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रुबी हॉल क्लिनिकच्या तेहमी ग्रँट इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशनचा एमयूएचएसच्या २५व्या पदवीदान समारंभात गौरव;...

0
पुणे, ३१ जुलै २०२६: रुबी हॉल क्लिनिकच्या तेहमी ग्रँट इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन (TGINE) ने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS), नाशिक यांच्या २५व्या पदवीदान...

शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ; बावधनमधील नामांकित शिक्षण संस्थेच्या निकाल दाव्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह?

0
'100 टक्के निकाल' की विद्यार्थी-पालकांची तसेच माध्यमांची दिशाभूल? चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): बावधन परिसरातील एका नामांकित शिक्षण संस्थेने...

दोडी जि. प. शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) : दोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी अण्णाभाऊ...

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन कार्यक्रम उत्साहात

0
वाळूज महानगरछ(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला...

वारसाहक्काच्या राजकारणाने देशाचे भविष्य गहाण ठेवले; आता अ-राजकीय तरुण नेतृत्वाचीच गरज!

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या आपल्या देशात आहे. पण हा...

error: Content is protected !!