Homeआरोग्यशरद पवार तपासणीसाठी रुबी क्लिनिकमध्ये, खोकल्याचा त्रास, शरद पवारांची तातडीने तपासणी

शरद पवार तपासणीसाठी रुबी क्लिनिकमध्ये, खोकल्याचा त्रास, शरद पवारांची तातडीने तपासणी

Times Of Maharashtra Desk : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आज खोकल्याचा त्रास जाणवल्यामुळे पुण्यातील रुबी क्लिनिकमध्ये तपासणीसाठी नेण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती, मुंबई आणि पुण्यातील घरी दौरे करत असलेल्या शरद पवारांच्या भेटीसाठी राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांना सांत्वन करण्यासाठी येत आहेत.

रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख डॉक्टर परवेझ ग्रँट यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांची तपासणी करून त्यांना उपचारासाठी घरी पाठवायचे की रुग्णालयात ऍडमिट करायचे, हा पुढील निर्णय घेतला जाईल. शरद पवारांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमवेत त्यांची तातडीने तपासणी सुरू केली जाईल.

डॉक्टरांनी सांगितले की, आज सकाळपासून शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होत आहे. पुढील काही वेळात आम्ही त्यांची तपासणी करून आवश्यक ती उपचारपद्धती ठरवू. गरज भासल्यास त्यांना रुग्णालयात ऍडमिट केले जाईल.

राज्यभरातील कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी पदाधिकारी शरद पवारांच्या आरोग्याबाबत चिंतेत आहेत, आणि त्यांच्या प्रकृतीविषयी ताज्या अपडेटसाठी सर्वांचे लक्ष रुबी क्लिनिककडे लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

निळवंडे कालव्याच्या वितरिकांची कामे तातडीने पूर्ण करा : खासदार राजाभाऊ वाजे

0
सिन्नर, प्रतिनिधी (नवनाथ आव्हाड) – सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी, मलढोण, सायाळे, दुसंगवाडी, पाथरे खुर्द आणि वारेगाव या गावांतील शेतकऱ्यांना निळवंडे कालव्याच्या पाण्याचा लाभ मिळावा यासाठी...

सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार विनोद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रम

0
जळगाव, दि. ३ जून (प्रतिनिधी) – टाईम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तथा समाजसेवक विनोद सुधाकर पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या,...

लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी.

0
देऊगाव (प्रतिनिधी बबनराव नागरे): दिनांक 3 जून 2026 रोजी भगवान बाबा चौक चिखली रोड देऊळगाव राजा येथे सर्व धर्मीय व स्मारक समिती ग्रुप...

सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व समाजसेवक विनोद सुधाकर पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार ) : दि. ३ जून सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तथा समाजसेवक विनोद सुधाकर पवार यांच्या उद्या, दि. ४ जून रोजी साजऱ्या...

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

error: Content is protected !!